लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

मुंबईतील आझाद मैदानात बालदिनी शिक्षणविरोधी धोरणांविरोधात शिक्षकांचे आंदोलन - Marathi News | Teachers Protest at azad maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील आझाद मैदानात बालदिनी शिक्षणविरोधी धोरणांविरोधात शिक्षकांचे आंदोलन

राज्यात सुरू असलेल्या शिक्षण विरोधी धोरणाविरोधात बालदिनाचे निमित्त साधत मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून आझाद मैदानात निषेध आंदोलन केले. ...

उर्दू शाळेतील शिक्षिका गायब; वर्गाची जबाबदारी नातेवाइकावर! - Marathi News | Urdu teacher missing; The relative responsibility of the class! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उर्दू शाळेतील शिक्षिका गायब; वर्गाची जबाबदारी नातेवाइकावर!

होय, हे खरे आहे. मनपाच्या शिक्षण विभागाचा कवडीचाही धाक नसल्यामुळे शिक्षकांनी मनमानीचा कळस गाठला आहे. शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क नातेवाईक महिलेला बसवून शिक्षिका गायब झाल्याचा प्रकार शिवसेनेचे नगरसेवक शशीकांत चोपडे यांनी सोमव ...

जिल्हय़ांतर्गत शिक्षकांच्या बदल्यांबाबत संभ्रम कायम! - Marathi News | Disturbance of teacher teacher confusion! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हय़ांतर्गत शिक्षकांच्या बदल्यांबाबत संभ्रम कायम!

सध्या जिल्हय़ांतर्गत शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे शिक्षकांवर अन्याय होत आहे. संवर्ग १, २, ३ आणि ४ मधील शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागत आहे. ...

मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाचा सावळा गोंधळ; अपुरी आसन व्यवस्थेने  अनेक जण सभागृहाबाहेरच - Marathi News | A brief confusion of the headmasters' training; Many people are outside the hall by the inadequate seating system | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाचा सावळा गोंधळ; अपुरी आसन व्यवस्थेने  अनेक जण सभागृहाबाहेरच

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने २०० आसन व्यवस्था असलेल्या जि.प.च्या सभागृहात सोमवारी जवळपास ११०० मुख्याध्यापकांना प्रशिक्षणाला बोलविल्याने एकच गोंधळ उडाला. ...

... अन् जीवाच्या आकांताने गुरुजी पळाले; राहुरीत शाळाबाह्य मुलाने केला कोयता घेऊन पाठलाग - Marathi News | ... Guruji escaped with the gravity of life; In the family, the out-of-school child will follow and pursue it | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :... अन् जीवाच्या आकांताने गुरुजी पळाले; राहुरीत शाळाबाह्य मुलाने केला कोयता घेऊन पाठलाग

शिक्षकांवर असलेल्या अनेक जबाबदा-यांपैकी एक असलेली जबाबदारी म्हणजे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे.. राहुरीतील एक शिक्षक आरडगाव येथे उसाच्या शेतात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करीत होते. त्याचवेळी एक शाळाबाह्य मुलगा कोयता घेऊन त्या शिक्षकाच्या मागे लाग ...

शिक्षिकेस जि.प. प्रशासनाचे अभय! - Marathi News | zip admin protect Teacher | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षिकेस जि.प. प्रशासनाचे अभय!

खामगाव:  शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असतानाही आरोपी शिक्षिकेस माहिती पुरविण्यात तत्परता दाखविण्यासोबतच सदर शिक्षिकेच्या निलंबनासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.  ...

शिक्षणाधिकार्‍यांचा शिक्षकांवर कार्यवाहीचा बडगा - Marathi News | The action will be taken against teachers of education | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षणाधिकार्‍यांचा शिक्षकांवर कार्यवाहीचा बडगा

शासनाच्या संकलित चाचणीचा बोजवारा उडत असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकांवर कार्यवाहीचा आदेश दिला. त्यांनी शाळेच्या हजेरीपत्रकावर एका दिवसाचे वेतन थांबल्याचा शेरा दिल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ! - Marathi News | Consolidated Valuation Test starts in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ!

वाशिम: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत बुधवार, ८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मुल्यमापन चाचणीस प्रारंभ झाला असून शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार ११ नोव्हेंबरपर्यंत हा उपक ...