कायमस्वरुपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी लोणार तालुक्यातील उदनापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमध्ये २० नोव्हेंबर रोजी शाळा भरवली. दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लगोलग या शाळेला शिक्षक देण्याचे आदेश प्रा ...
वाशिम जिल्ह्यातील ‘विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन’ (विजुक्टा) व विविध शिक्षक संघटनांनी सोमवार २० नोव्हेंबर रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन विना अनुदानित शाळांच्या प्रलंबित समस्यांसह शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाचा निषेध केला ...
मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागावेत, निकाल प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या ४७७ परीक्षांच्या निकालासाठी आॅनलाइन पद्धत वापरण्यात आली. ...
मनपाची शाळा बंद करून चिमुकल्याचे शिक्षण हिरावून घेऊ नका, शाळा सुरूच ठेवा, असा आग्रह ब्रिजवाडी येथील पालकांनी शिक्षणाधिकारी व शिक्षणसभापती समोर आज धरला. ...
राज्य शासनाने अनुदानासाठी पात्र ठरवल्यानंतर घोषित केलेल्या ६९१ शाळा व तुकड्यांच्या अनुदानासाठी शिक्षकांनी गुरुवारी थेट वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शासकीय बंगल्यावर धडक दिली. ...
जिल्ह्यातील शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची संगणक व इंटरनेट व्यवस्था उपलब्ध न करता शिक्षकांच्या पगार बिलांसह सांख्यिकीय व इतर सर्व माहिती मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन मागविली जात आहे. ...
वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून बदलीसंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली. ...