लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

कोल्हापुरात वरिष्ठ, निवडश्रेणीच्या आदेशाच्या परिपत्रकाची होळी - Marathi News | Senior, selection order of the order for Holi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात वरिष्ठ, निवडश्रेणीच्या आदेशाच्या परिपत्रकाची होळी

राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी २३ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने काढलेल्या आदेशाच्या परिपत्रकाची होळी केली. ...

विद्येचं माहेरघर पुण्यात आधार कार्डची माहिती न दिल्याने शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण - Marathi News | student brutally beaten up by school teacher for not submitting aadhar details in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विद्येचं माहेरघर पुण्यात आधार कार्डची माहिती न दिल्याने शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

आधार कार्डची माहिती न दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीत विद्यार्थ्याच्या गुडघ्याला गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. ...

‘सरल’ला ‘शगुन’शी जोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to connect 'Simple' to 'Shagun' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सरल’ला ‘शगुन’शी जोडण्याचा प्रयत्न

‘सरल’ प्रणालीमध्ये भरण्यात आलेली माहिती पुन्हा ‘शगुन’मध्ये भरावी लागू नये, म्हणून दोन्ही प्रणाली एकमेकांना जोडण्यासाठी अधिका-यांशी चर्चा केली जाईल ...

टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू करा! - Marathi News | restart typing test! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू करा!

शिवाय  संगणक टंकलेखन कोर्सची फी व त्यासाठी लागणारे साहित्य व  वीज या बाबी लक्षात घेता टाइपरायटर टंकलेखन परीक्षा पूर्ववत  सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा टंकलेखन संस्था  संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली. ...

नॉन क्रिमिलेयरची अट सरसकट रद्द करावी - Marathi News | Cancellation of Non Crimillery Condition | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नॉन क्रिमिलेयरची अट सरसकट रद्द करावी

बुलडाणा : ओबीसी प्रवगार्तून १०३ जातींना वगळण्याचा निर्णय तात्काळ मागे घेऊन सरसकट नॉनक्रिमिलेयरची अट रद्द करावी, अशी मागणी विदर्भ ओबीसी शिक्षक-प्राध्यापक महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. ...

सांगली जिल्ह्यातील ८९० शिक्षकांच्या बदल्या होणार - Marathi News | 890 teachers will be transferred in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ८९० शिक्षकांच्या बदल्या होणार

अवघड क्षेत्रात काम, पती-पत्नी एकत्रीकरण व गंभीर आजार अशा तीन प्रकारातील शिक्षकांची सोय करण्यासाठी जिल्ह्यातील ३८२ जणांच्या प्रशासकीय, तर अधिकारप्राप्त खो पध्दतीमुळे आणि सर्व तालुक्यात समान पदे ठेवण्यासाठी ५०८ अशा ८९० शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदे ...

खासगी शिकवणीच्या परिपत्रकातील नियमावलीमुळे शिक्षक संभ्रमावस्थेत - Marathi News | Teachers confused due to the rules of the private teaching circular | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी शिकवणीच्या परिपत्रकातील नियमावलीमुळे शिक्षक संभ्रमावस्थेत

मुंबई : शाळेसह गेल्या काही वर्षांत खासगी शिकवण्यांचे महत्त्व वाढले आहे. खासगी शिकवण्यांसाठी अवास्तव शुल्क आकारण्यात येते. ...

नवा वाद : शाळा ‘ए’ ग्रेड असेल तरच यापुढे गुरुजींना निवडश्रेणी, नव्या शासन निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष - Marathi News | New dispute: Only if the school has 'A' grade, the teacher is now in the selection process, the decision of the government, due to this dissatisfaction with teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवा वाद : शाळा ‘ए’ ग्रेड असेल तरच यापुढे गुरुजींना निवडश्रेणी, नव्या शासन निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष

प्राथमिक शाळा ही शाळा सिद्धीप्रमाणे ‘ए’ ग्रेडमध्ये असेल, तसेच माध्यमिक शिक्षकांच्या नववी व दहावीच्या वर्गांचा निकाल ८० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तरच अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. ...