अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Tax: इलेक्ट्रॉनिक वाहनांबाबत केंद्र सरकारचं आपलं वेगळं धोरण आहे. तर वेगवेगळ्या राज्यांनीही इलेक्ट्रॉनिक व्हेईकलबाबत आपलं वेगळं धोरण अवलंबलेलं आहे. ...
Income Tax: सरकार इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. करदात्यांना सवलत देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तमंत्रालयाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. ...
केंद्र सरकारने टोलचे नवे नियमही जारी केले आहेत. यात अनेक लोकांना टोल देण्यापासून दिलासा मिळणार आहे... ...
मालमत्ता करामध्ये भरघोस सुट ...
यापुढे साईबाबांच्या दानपेटीत येणारी सर्व रक्कम करमुक्त असणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनीच ही माहिती दिली. ...
कृषिपंपांचा वीजपुरवठा झाला खंडित ...
निर्णय तत्काळ मागे घेण्याची सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या... ...
Income Tax Return Update: वित्त मंत्रालयाने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठीच्या अंतिम तारखेची मुदत पुन्हा वाढवून ती ७ नोव्हेंबर केली आहे. ...