लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

कॉर्पोरेट दरात कपात केल्याने वर्षाला १ लाख कोटींचा फटका - Marathi News | 1 lakh crore per year due to reduction in corporate rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉर्पोरेट दरात कपात केल्याने वर्षाला १ लाख कोटींचा फटका

ए. ए. रहिम यांनी प्रश्नांची सरबत्ती केली होती. नुकसान पाहता कॉर्पोरेट कर दरात सुधारणा करण्याचा प्रस्ताव नाही, असेही सरकारने स्पष्ट केले. ...

अमरावतीकरांनो कर भरा, अन्यथा मालमत्ता जप्ती; वसुली ६० टक्क्यांवर - Marathi News | Amaravati residents pay taxes or else property confiscation proceedings will take place next week | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीकरांनो कर भरा, अन्यथा मालमत्ता जप्ती; वसुली ६० टक्क्यांवर

झोननिहाय शिबिरांमध्ये वाढ; २८ फेब्रुवारीपर्यंत मिळवा दंडामध्ये ५० टक्के सुट ...

Tax : भारतात सर्वाधिक कर कोण भरतो? नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | highest tax playing companies in india tcs tata steel reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tax : भारतात सर्वाधिक कर कोण भरतो? नाव वाचून बसेल धक्का

Tax : आता नवीन कर स्लॅबमध्ये वार्षिक 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा 2023 च्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. ...

इन्कमटॅक्स नवा की जुना? जुनी करप्रणाली विरुद्ध नवीन करप्रणाली - Marathi News | Income tax new or old Old tax system vs new tax system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कमटॅक्स नवा की जुना? जुनी करप्रणाली विरुद्ध नवीन करप्रणाली

ज्या करदात्यांचे उत्पन्न पाच कोटींपेक्षा जास्त आहे, अशा करदात्यांच्या बाबतीत नवीन करप्रणालीत    सरचार्ज ३७ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर कमी केला आहे.  ...

उद्यापासून बदलणार 'हे' मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; पाहा काय आहेत बदल? - Marathi News | changes from february 1 which will affect your personal finance debit card charge redemption cycle | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून बदलणार 'हे' मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; पाहा काय आहेत बदल?

पुढील महिन्यात असे 5 मोठे बदल होणार आहेत, ज्यावर बहुतेक लोकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ...

यंदा करसवलतीचा उतारा; ८ वर्षांनी वाढविणार का मर्यादा? मध्यमवर्गीयांची अपेक्षा वाढली - Marathi News | Ahead of next year's general election, the tax relief limit may be extended to provide relief to the middle class. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा करसवलतीचा उतारा; ८ वर्षांनी वाढविणार का मर्यादा? मध्यमवर्गीयांची अपेक्षा वाढली

पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी कर सवलतीची मर्यादा वाढविली जाऊ शकते. ...

नवीन वर्षात अशी करा कर बचत! - Marathi News | Make Tax Savings in the New Year! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात अशी करा कर बचत!

सरकार आयकर कलम ८० सी अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर कर सवलत देते. या योजनांमध्ये तुमची बचत गुंतवून तुम्ही कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. ...

१ लाखहून अधिक नागरिकांची मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईनला पसंती; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ - Marathi News | Over 1 lakh citizens prefer online to pay property tax; 40 percent increase over last year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ लाखहून अधिक नागरिकांची मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईनला पसंती; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ

पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ...