लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

टॅक्सचा नवा 'अवतार'! १ एप्रिलपासून प्राप्तिकर कायदा बदलणार; तुमच्या कमाईवर कसा परिणाम होणार? - Marathi News | New Income Tax Act 2026: Changes in ITR Filing Dates and Share Market Tax Rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्सचा नवा 'अवतार'! १ एप्रिलपासून प्राप्तिकर कायदा बदलणार; तुमच्या कमाईवर कसा परिणाम होणार?

New Income Tax Rules 2026: १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असतानाच, १९६१ चा विद्यमान कायदा रद्द करून त्याजागी एक नवीन आयकर कायदा अंमलात येईल. या नवीन कायद्यांतर्गत, आयकरविषयक नियम अधिक सुलभ केले जातील. ...

भारतासह १६ देशांविरुद्ध अमेरिकेचे ‘व्यापार युद्ध’; ट्रम्प प्रशासनाकडून ‘सेक्शन ३०१’ अंतर्गत चौकशी सुरू - Marathi News | US 'trade war' against 16 countries including India; Trump administration launches investigation under 'Section 301' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासह १६ देशांविरुद्ध अमेरिकेचे ‘व्यापार युद्ध’; ट्रम्प प्रशासनाकडून ‘सेक्शन ३०१’ अंतर्गत चौकशी सुरू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ‘अमेरिका फर्स्ट’चे धोरण आक्रमकपणे राबवत भारतासह जगातील १६ बड्या अर्थव्यवस्थांविरुद्ध व्यापाराबाबत कठोर पाऊल उचलले आहे. ...

कर थकवल्यामुळे ४८३ मालमत्ता जप्त, कारवाईच्या भीतीने २,८८८ जणांकडून भरणा - Marathi News | 483 properties seized due to tax arrears, 2,888 people fail to pay due to fear of action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर थकवल्यामुळे ४८३ मालमत्ता जप्त, कारवाईच्या भीतीने २,८८८ जणांकडून भरणा

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केल्याने दोन हजार ८८८ थकबाकीदारांनी थकीत कराचा भरणा केला आहे. ...

३४ मालमत्ताधारकांनी थकवला ५४८ कोटींचा कर, महापालिकेची वसुली मोहीम तीव्र - Marathi News | 34 property owners defaulted on tax of Rs 548 crore, Municipal Corporation's recovery drive intensified | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३४ मालमत्ताधारकांनी थकवला ५४८ कोटींचा कर, महापालिकेची वसुली मोहीम तीव्र

लिलाव प्रक्रियेमुळे ११ जण ताळ्यावर ...

सावधान! ५० हजारांपेक्षा अधिकचं घर भाडं देताय?; एक चूक महागात पडेल, होईल १ लाखाचं नुकसान - Marathi News | Beware! Renting a house worth more than 50 thousand?; One mistake will cost you dearly, you will lose 1 lakh, Know About TDS | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! ५० हजारांपेक्षा अधिकचं घर भाडं देताय?; एक चूक महागात पडेल, होईल १ लाखाचं नुकसान

२०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने टीडीएस दरांमध्ये सुधारणा केली आहे, ज्यामुळे भाडेकरूंना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे ...

करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड - Marathi News | Advance Tax Deadline Why March 15 is Crucial for Taxpayers in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड

Advance Tax Deadline : २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरण्याच्या अंतिम हप्त्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. करदाते शक्य तितक्या लवकर तो भरून व्याज आणि दंड टाळू शकतात. ...

चीनचा फायदा, भारतासाठी...; 'मूडीज'च्या अहवालाने सांगितलं १५% ट्रम्प टॅरिफने काय बदलणार - Marathi News | us india trade deal america supreme court ruling trump tarrifs moodys report 15 percent flat tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचा फायदा, भारतासाठी...; 'मूडीज'च्या अहवालाने सांगितलं १५% ट्रम्प टॅरिफने काय बदलणार

Moody's On Trump Tariff: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांच्या परिणामाबाबत 'मूडीज'ने अहवाल प्रसिद्ध केला आहे ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफची री ओढली; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका करत दिला इशारा - Marathi News | Donald Trump Tariff: gave a direct warning criticizing the US Supreme Court's decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफची री ओढली; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका करत दिला इशारा

Donald Trump Tariff: 'या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. आता मी...' ...