लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी

तानाजी

Tanaji movie, Latest Marathi News

तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
तान्हाजी या चित्रपटातील चुलत्या म्हणजेच कैलासची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री - Marathi News | tanhaji the unsung warrior chultya aka kailash waghmare wife is actress meenakshi rathod | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजी या चित्रपटातील चुलत्या म्हणजेच कैलासची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री

कैलासची पत्नी देखील अभिनेत्री असून सध्या गाजत असलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ...

तानाजी चित्रपटातील 'चुलत्या' हे पात्र वगळा : नाभिक समाजाचे आंदोलन - Marathi News | Removed 'chultya' character in the Tanaji movie | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तानाजी चित्रपटातील 'चुलत्या' हे पात्र वगळा : नाभिक समाजाचे आंदोलन

यापूर्वी शोले, हव्यानव्या अशा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी झाली होती... ...

'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर रचला हा विक्रम, केले इतके कलेक्शन - Marathi News | Tanhaji Box Office Day 15: Ajay Devgn-Saif Ali Khan Starrer Holds Quite Well On 3rd Friday; Enters 200 Crore Club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर रचला हा विक्रम, केले इतके कलेक्शन

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची घौडदोड बॉक्स ऑफिसवर सुरूच आहे. ...

‘तान्हाजी’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळावीत, नाभिक समाजाची निदर्शने, मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Offensive scenes should be removed in the movie 'Tanhaji' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘तान्हाजी’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळावीत, नाभिक समाजाची निदर्शने, मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘तान्हाजी’ या चित्रपटामध्ये चुलत्याच्या पात्राद्वारे नाभिक समाजाचे चहाडखोर असे चित्रण करण्यात आले आहे. ...

'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'ची घौडदौड सुरूच, बॉक्स ऑफिसवर पार केला हा आकडा - Marathi News | Tanhaji The Unsung Warrior box office collection: Day 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'ची घौडदौड सुरूच, बॉक्स ऑफिसवर पार केला हा आकडा

अजय देवगण आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

‘तान्हाजी’वर प्रेक्षक फिदा पण गोडोलीचे गावकरी नाराज, जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | maharashtra village godoli locals annoyed from Tanaji - The Unsung Warrior makers due to no mention of his birthplace in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तान्हाजी’वर प्रेक्षक फिदा पण गोडोलीचे गावकरी नाराज, जाणून घ्या काय आहे कारण

होय, महाराष्ट्रातल्या गोडोली गावातील गावकरी ‘तान्हाजी’च्या मेकर्सवर नाराज आहेत. ...

मातृभूमीतील कौतुक आत्मबळ वाढविणारे - Marathi News | Promoting self-esteem in the homeland | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मातृभूमीतील कौतुक आत्मबळ वाढविणारे

मातृभूमित झालेला गौरव अधिक आत्मबळ वाढविणारा आहे. असे भावनिक प्रतिपादन सिने कलावंत कैलास वाघमारे यांनी केले. ...

'तान्हाजी' सिनेमात सोयराबाई बनलेल्या 'या' अभिनेत्रीचे हे फोटो तुम्ही पाहिले का? एकदा पाहाच - Marathi News | Tanhaji Actress Elakshi Gupta Flaunt In Bikini From Sri Lanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी' सिनेमात सोयराबाई बनलेल्या 'या' अभिनेत्रीचे हे फोटो तुम्ही पाहिले का? एकदा पाहाच

इलाक्षीदेखील आगामी काळात आपला सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार असेच दिसतंय. ...