लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी

तानाजी, मराठी बातम्या

Tanaji movie, Latest Marathi News

तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
'तान्हाजी' सिनेमातील सोयराबाई सध्या गिरवताहेत किक बॉक्सिंगचे धडे - Marathi News | Tanhaji Fame Soyarabai Aka Elakshi Gupta taking lesson of Kick Boxing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी' सिनेमातील सोयराबाई सध्या गिरवताहेत किक बॉक्सिंगचे धडे

तान्हाजी चित्रपटात सोयराबाईची भूमिका अभिनेत्री इलाक्षी गुप्ता हिने साकारली आहे. ...

'तान्हाजी' ब्लॉकबस्टर झाल्यानंतर कार्तिक आर्यनने घेतला संधीचा फायदा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | After the 'Tanhaji' blockbuster, Karthik Aryan took advantage of the opportunity, learn about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी' ब्लॉकबस्टर झाल्यानंतर कार्तिक आर्यनने घेतला संधीचा फायदा, जाणून घ्या याबद्दल

कार्तिकने आणखीन एक मोठा सिनेमा साईन केला आहे. ...

इतिहासाला उजाळा : तानाजींंच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण, ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | Brighten up the history: Renovation of Tanaji's mausoleum, various events on the 350th anniversary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इतिहासाला उजाळा : तानाजींंच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण, ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावातील त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. ...

'तान्हाजी' अजय देवगणसाठी असाही लकी, 'हा' ठरला करिअरमधील सर्वात मोठा रेकॉर्ड! - Marathi News | Tanhaji the unsung warrior worldwide box office collection ajay devgns top film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी' अजय देवगणसाठी असाही लकी, 'हा' ठरला करिअरमधील सर्वात मोठा रेकॉर्ड!

हा सिनेमा अजय देवगणच्या करिअरमधला 100 सिनेमा आहे. ...

अबब ! एकाच दिवशी तीस हजार पर्यटकांनी दिली सिंहगडाला भेट - Marathi News | 30 thousand tourist visited sinhagad in single day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब ! एकाच दिवशी तीस हजार पर्यटकांनी दिली सिंहगडाला भेट

तान्हाजी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिंहगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये कमालिची वाढ झाली आहे. ...

शेलार मामांचं 'ते' वाक्य नसल्याची खंत, 'तान्हाजी' चित्रपटात इतिहासाचा अभाव - Marathi News | Lack of history in the film of tanhaji, lamenting that Shelar Mamas did not have the 'it' sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलार मामांचं 'ते' वाक्य नसल्याची खंत, 'तान्हाजी' चित्रपटात इतिहासाचा अभाव

गड आला पण, सिंह गेला या शालेय पुस्तकातील धड्यांमधून बालपणीच तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा ...

Blockbuster Hit ! ‘तान्हाजी’ने तीन आठवड्यांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | tanhaji the unsung warrior box office collection third week leaves behind bahubali and other blockbuster films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Blockbuster Hit ! ‘तान्हाजी’ने तीन आठवड्यांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

कमी शो शिवाय ‘पंगा’ व ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सारख्या दोन मोठ्या सिनेमांचे आव्हान असूनही ‘तान्हाजी’ची घोडदौड सुरु आहे. ...

... म्हणून चित्रपटाचं नाव 'तान्हाजी', वंशजांनी सांगितलं ऐतिहासिक कारण - Marathi News | ... So the name of the movie is 'Tanhaji', for historical reasons told by family of tanaji malusare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून चित्रपटाचं नाव 'तान्हाजी', वंशजांनी सांगितलं ऐतिहासिक कारण

गड आला पण, सिंह गेला या शालेय पुस्तकातील धड्यांमधून बालपणीच तान्हाजी ...