Tamil Nadu Assembly Election 2021 : मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते वाटेल ते करण्यासाठी तयार होत आहेत. त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचाही त्यांच्याकडून विचार केला जात नाही. ...
tamil nadu assembly elections : गेल्या काही दिवसांपूर्वी मदुराईमध्ये उदयनिधी यांनी एक रॅली आयोजित केली होती. या रॅलीतील त्यांनी एक विट हातात घेतली होती. ...
अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल. ...
अण्णा द्रमुकने वॉशिंग मशिन, सोलर कुकर मोफत देण्याबरोबरच प्रत्येकाला घर बांधून देण्याची घोषणा केली आहे. घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल आणि शैक्षणिक कर्जाची रक्कम माफ केली जाईल, असे पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. ...