T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२६ च्या सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिजचा पाडाव केला, पण... विजयाच्या जल्लोषात संजूकडून एक चूक झाली, ज्यामुळे आयसीसी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू शकते. ...
Pakistan Players Fines News: आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या खेळाडूंच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी समोर आली आहे. ...