लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
IND vs ENG, T20 WC 2026 2nd Semi Final : वानखेडेच्या खेळपट्टीवर 'गंभीर' चर्चा; कोचला काय खटकलं? - Marathi News | IND vs ENG ICC T20 World Cup 2026 2nd Semi Final Gautam Gambhir Unhappy With Wankhede Pitch Head Coachs Angry Reaction During Training Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, T20 WC 2026 2nd Semi Final : वानखेडेच्या खेळपट्टीवर 'गंभीर' चर्चा; कोचला काय खटकलं?

खेळपट्टी उत्तम वाटते, पण... ...

Ind vs Eng: "संजू सॅमसन नाही, तर 'हा' खेळाडू इंग्लंडला पडणार भारी!" ग्लेन मॅकग्राने दिली वॉर्निंग - Marathi News | "not Sanju Samson, But Jasprit Bumrah will be big blow to England!" Glenn McGrath warns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"संजू सॅमसन नाही, तर 'हा' खेळाडू इंग्लंडला पडणार भारी!" ग्लेन मॅकग्राने दिली वॉर्निंग

India vs England Semi Final: भारत आणि इंग्लंड यांच्यात २० विश्वचषकाचा दुसरा मोठा उपांत्य सामना ५ मार्चला मुंबईत रंगणार आहे, या महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने इंग्लंडच्या संघाला सावधगिरीचा इशारा दिला आहे. ...

SA vs NZ, T20 WC 1st Semi Final : दक्षिण आफ्रिकेचा विजयी सिलसिला! न्यूझीलंडसमोर मोठा अडथळा, पण... - Marathi News | New Zealand vs South Africa T20 WC Semi Final Who Will Win SA vs NZ Match Prediction Details Live Streaming Key Players And More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs NZ, T20 WC 1st Semi Final : दक्षिण आफ्रिकेचा विजयी सिलसिला! न्यूझीलंडसमोर मोठा अडथळा, पण...

दक्षिण आफ्रिकेचा दबदबा, पण न्यूझीलंडच्या संघासाठीही एक जमेची बाजू ...

​​​​​​​बुमराहला पॉवरप्लेमध्येच आणा! गावसकरांचा टीम इंडियाला 'मास्टर प्लॅन'; इंग्लंडला रोखण्यासाठी बुमराहची दोन षटके निर्णायक - Marathi News | Sunil Gavaskar advice IND vs ENG semifinal 2 Bring Bumrah into the powerplay! Gavaskar's 'master plan' for Team India; Bumrah's two overs are crucial to stop England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :​​​​​​​बुमराहला पॉवरप्लेमध्येच आणा! गावसकरांचा टीम इंडियाला 'मास्टर प्लॅन'; इंग्लंडला रोखण्यासाठी बुमराहची दोन षटके निर्णायक

Sunil Gavaskar advice IND vs ENG semifinal भारत-इंग्लंड टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीसाठी सुनील गावसकर यांनी भारताला रणनीती सुचवली आहे. जसप्रीत बुमराहचा पॉवरप्लेमध्ये वापर आणि तिलक वर्माची लवचिकता यावर गावसकरांनी भर दिला आहे. वाचा सविस्तर. ...

कोण मारणार अंतिम फेरीत धडक? ईडन गार्डन्सवर महासंग्राम : दक्षिण आफ्रिका–न्यूझीलंड निर्णायक लढतीसाठी झाले सज्ज - Marathi News | Who will make it to the final? The epic battle at Eden Gardens: South Africa-New Zealand ready for the decisive clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण मारणार अंतिम फेरीत धडक? ईडन गार्डन्सवर महासंग्राम : दक्षिण आफ्रिका–न्यूझीलंड निर्णायक लढतीसाठी झाले सज्ज

T20 World Cup 2026 Semifinal 1: ...

टीम इंडियाच्या वानखेडेवरील सरावाला लागलं 'ग्रहण', वेळ बदलली, नेमकं काय घडलं? - Marathi News | ICC T20 World Cup 2026, Ind Vs Eng: Team India changed the time of practice at Wankhede today, lunar eclipse or some other reason? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या वानखेडेवरील सरावाला लागलं 'ग्रहण', वेळ बदलली, नेमकं काय घडलं?

ICC T20 World Cup 2026, Ind Vs Eng: रविवारी अटीतटीच्या झालेल्या सुपर ८ च्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता ५ मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य सामन्यात यजमान टीम इंडियाची गाठ इंग्लंडशी ...

IND vs ENG : हो, संजू चुकला! पण सेमीफायनल आधी बंदीची कारवाई होईल ही अफवाच; कारण... - Marathi News | Will Sanju Samson Miss India Vs England T20 World Cup 2026 Semi-Final Fans React To ICC Ban Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : हो, संजू चुकला! पण सेमीफायनल आधी बंदीची कारवाई होईल ही अफवाच; कारण...

यंदाच्या हंगामात हेल्मेट फेकल्यामुळे कोणत्या खेळाडूवर काय कारवाई झाली? ...

‘दुखी मत हो भाई’… हिटमॅन रोहित जे बोलला ते खरं ठरलं; पण संजूच्या मनात ‘त्या’ गोष्टीची खंत (VIDEO) - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Dukhi Mat Ho Bhai Rohit Sharma Gave Golden Advice To Sanju Samson When He Was Dropped Video Viral Sanju Regret This Think About Hitman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘दुखी मत हो भाई’… हिटमॅन रोहित जे बोलला ते खरं ठरलं; पण संजूच्या मनात ‘त्या’ गोष्टीची खंत (VIDEO)

त्या एका गोष्टीची खंत संजूच्या मनात अजूनही कायम आहे. इथं जाणून घेऊयात सध्याच्या घडीला जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात संजू आणि रोहित यांच्यातील दिसलेल्या खास बॉन्डिंगच्या पलिकडची ती खास गोष्ट  ...