रमन यांच्या मागर्दर्शनात भारताचा महिला संघ ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांपैकी एक मानले जाते. ...
वैद्यकीय तज्ज्ञांनी सप्टेंबरमध्ये भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतात सध्या स्थिती वाईट आहे. गेल्या काही दिवसांत रोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ...
कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान सुपर लीग जूनमध्ये पुन्हा खेळवण्यात येणार आहे. या लीगसाठी परदेशी खेळाडूंच्या बदली खेळाडूंची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. ...