लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

IPL 2025 : पावणे आठ कोटींच्या पॅकेजमध्ये फक्त ३ सामने; आता पुन्हा मिळालीये मैदान गाजवण्याची संधी - Marathi News | IPL 2025 RCB vs RR 42nd Match Lokmat Player To Watch Romario Shepherd Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : पावणे आठ कोटींच्या पॅकेजमध्ये फक्त ३ सामने; आता पुन्हा मिळालीये मैदान गाजवण्याची संधी

RCB घरच्या मैदानात जिंकणार का? याशिवाय लिविंगस्टोनच्या जागी संधी मिळालेल्या खेळाडूचा जलवा दिसणार का? यावर सर्वांच्या नजरा असतील.  ...

Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी - Marathi News | IPL 2025 SRH vs MI Rohit Sharma Back To Back Fifties Completed 12 Thousand Runs In T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी

विराट कोहलीनंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. एक नजर रोहित शर्माच्या खास रेकॉर्डवर ...

IPL 2025 :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला - Marathi News | IPL 2025 SRH vs MI 41st Match Lokmat Player to Watch Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला

अर्धा हंगाम संपला तरी SRH च्या संघातील सर्वात महागड्या गड्याच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. ...

KL Rahul Fastest 5000 Runs In IPL : आत्म सन्मानाची लढाई जिंकताना केएल राहुलनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2025 LSG vs DC KL Rahul Broke Record Of David Warner And Scripts History Becomes Fastest To 5000 Runs Indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul Fastest 5000 Runs In IPL : आत्म सन्मानाची लढाई जिंकताना केएल राहुलनं रचला इतिहास

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलदगतीने ५ हजार धावा करण्याचा विक्रम आता लोकेश राहुलच्या नावे झाला आहे. ...

IPL 2025 : 'अनसोल्ड' राहिल्यावर MI नं दिली होती पहिली संधी; आता तो DC च्या ताफ्यातील भरवशाचा गडी - Marathi News | IPL 2025 LSG vs DC 40th Match Lokmat Player to Watch Tristan Stubbs Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'अनसोल्ड' राहिल्यावर MI नं दिली होती पहिली संधी; आता तो DC च्या ताफ्यातील भरवशाचा गडी

मोठी किंमत मोजत दिल्ली कॅपिटल्सनं दाखवला भरवसा, उपयुक्त खेळीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय, पण... ...

IPL 2025: स्टार खेळाडूंच्या गर्दीत या फिरकीपटूनं साधला LSG कडून पहिली 'फिफ्टी' साजरी करण्याचा डाव - Marathi News | IPL 2025 LSG vs DC 40th Match Lokmat Player to Watch Ravi Bishnoi Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: स्टार खेळाडूंच्या गर्दीत या फिरकीपटूनं साधला LSG कडून पहिली 'फिफ्टी' साजरी करण्याचा डाव

जाणून घेऊयात त्याच्या नावे झालेला खास रेकॉर्ड आणि आयपीएलमधील त्याच्या कामगिरीबद्दल  ...

IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO) - Marathi News | IPL 2025 KKR vs GT Rinku Singh Kisses Ball After Denying Shubman Gill Century With Stunning Catch Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)

एका अप्रतिम कॅचसह रिंकूनं GT च्या कॅप्टनच्या दमदार इनिंगला ब्रेक लावला. ...

IPL 2025 : 'सरकारी नोकरी' मागे न धावता तो क्रिकेटमध्ये रमला; गाववाल्यांचाही आता 'दृष्टिकोन' बदलला! - Marathi News | IPL 2025 KKR vs GT 39th Match Lokmat Player to Watch Harshit Rana Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'सरकारी नोकरी' मागे न धावता तो क्रिकेटमध्ये रमला; गाववाल्यांचाही आता 'दृष्टिकोन' बदलला!

जाणून घेऊयात KKR च्या ताफ्यातील स्टार क्रिकेटर्ससंदर्भातील खास स्टोरी ...