lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्विस बँक

स्विस बँक

Swiss bank, Latest Marathi News

Swiss bank: अबब! कोरोना काळात 'त्या' भारतीयांनी एवढे कमावले, की स्विस बँकांमधील पैसे तिपटीने वाढले - Marathi News | Money of Indians increased three times in Swiss banks; over Rs 20000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Swiss bank: अबब! कोरोना काळात 'त्या' भारतीयांनी एवढे कमावले, की स्विस बँकांमधील पैसे तिपटीने वाढले

स्विस बँकांमध्ये वर्ष २०१९ च्या अखेरीस सुमारे ६ हजार ६०० काेटी रुपये जमा हाेते. मात्र, गेल्या वर्षी काेराेना महामारीच्या काळातही त्यात तीन पटींहून अधिक वाढ झाली आहे. ...

भारतीयांचा स्वीस बँकेतील पैसा नेमका गेला तरी कुठे?; प्राप्तिकर खात्याकडून तपास सुरू - Marathi News | Where exactly did the Indians money in the Swiss bank go | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांचा स्वीस बँकेतील पैसा नेमका गेला तरी कुठे?; प्राप्तिकर खात्याकडून तपास सुरू

स्वीस बँकांमध्ये लाखाे काेटी रुपयांचा काळा पैसा लपवणाऱ्यांची यादी काही वर्षांपूर्वी लीक झाली हाेती. मात्र, या बँकांमध्ये हा पैसा राहिलेला नाही. ...

परदेशातील संपत्तीवर आता तीक्ष्ण नजर - Marathi News | Now a sharp look at wealth abroad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशातील संपत्तीवर आता तीक्ष्ण नजर

स्वतंत्र विभागाची स्थापना : प्राप्तिकर विभागाची माहिती ...

काळ्या पैशाविरोधातील लढाईत केंद्राला मोठं यश, स्विस बँकेने दिली महत्त्वपूर्ण माहिती - Marathi News | The success of the Center in the fight against black money, the important information given by the Swiss bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या पैशाविरोधातील लढाईत केंद्राला मोठं यश, स्विस बँकेने दिली महत्त्वपूर्ण माहिती

black money news : स्वित्झर्लंडसोबत माहितीच्या ऑटोमॅटिक हस्तांतरणाबाबत झालेल्या करारानुसार भारताला ही माहिती मिळाली आहे. ...

बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई - Marathi News | OMG! 1.7 lakh income per year; 196 crore in Swiss bank only; ITAT action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई

अनिवासी भारतीयांना कोणताही कर द्यावा लागत नाही. 2005-06 मध्ये थरानी यांनी आयकर भरला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांचे उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपये दाखविले होते. मात्र, स्वीस बँकेच्या यादीमध्ये त्यांचे नाव आल्याने आयकर विभागाचेही डोळे विस्फारले होते. ...

स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये ब्रिटन अव्वल, तर भारत जगात ७७वा स्थानी - Marathi News | Britain tops Swiss bank accounts, India ranks 77th in world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये ब्रिटन अव्वल, तर भारत जगात ७७वा स्थानी

आदल्या वर्षी ७४ व्या स्थानी असलेला भारत २०१९ मध्ये ७७ व्या स्थानी आला आहे. स्वीत्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या स्थानावर ब्रिटन कायम आहे. ...

काळा पैसा येणार?; स्विस बँकेतील शेकडो खात्यांची माहिती लवकरच भारताला मिळणार - Marathi News | details of indian account holders in Swiss banks to be transferred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळा पैसा येणार?; स्विस बँकेतील शेकडो खात्यांची माहिती लवकरच भारताला मिळणार

30 सप्टेंबरपर्यंत माहिती मिळणार ...

आजवरच्या आरोपांचे थोडे प्रायश्चित्त घ्या! - Marathi News | Take a little bit of the allegations of today! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजवरच्या आरोपांचे थोडे प्रायश्चित्त घ्या!

मागील वर्षीच्या या बँकांमधील ठेवीदारांत भारतीयांचा क्रमांक ७४ तर त्याआधीच्या वर्षी तो ८८ हा होता. ...