सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. Read More
Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर संताप व्यक्त होत आहे. यावरूनच सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट सवाल केला आहे. ...
Sushma Andhare Anjali Damania News: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याच नव्याच मुद्द्यावरून वाक् युद्ध सुरू झाले. अंजली दमानियांनी एका ग्रुपवर टाकलेल्या मेसेजवरून हा वाद सुरू झाला. ...
संजय राठोड प्रकरणावरून चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. चित्रा वाघ यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत आता सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. ...