लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Suicide: ‘हा’ फोटो निव्वळ योगायोग की आत्महत्येचे संकेत; सुशांत राजपूतच्या ट्विटरवरील पेंटींग कोणाची? - Marathi News | Sushant Singh Rajput: His cover photo is a famous painting "Starry Nights" by Vincent Van Gogh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: ‘हा’ फोटो निव्वळ योगायोग की आत्महत्येचे संकेत; सुशांत राजपूतच्या ट्विटरवरील पेंटींग कोणाची?

सुशांतच्या ट्विटर प्रोफाईलवरील कव्हर फोटोवर एक जगप्रसिद्ध पेंटिग आहे. ही पेंटिग व्हिन्सेंट व्हॅन गोघ यांनी काढली आहे ...

अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनंतर पाटण्याला गेला होता सुशांत सिंग राजपूत; असे केले होते जंगी स्वागत - Marathi News | Sushant Singh Rajput had moved to Patna 17 years after becoming an actor; This was done with a warm welcome | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनंतर पाटण्याला गेला होता सुशांत सिंग राजपूत; असे केले होते जंगी स्वागत

अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनंतर पाटण्याला गेला होता सुशांत सिंग राजपूत ...

Sushant Singh Rajput Suicide : त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अन् मृत्यूनं धक्काच बसला; मोदींनाही दु:ख अनावर - Marathi News | pm narendra modi twitter reaction on sushant singh rajput suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide : त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अन् मृत्यूनं धक्काच बसला; मोदींनाही दु:ख अनावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ...

अंकिता लोखंडेसोबत काही वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकअपमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता सुशांत सिंह राजपूत - Marathi News | Sushant Singh Rajput had gone into depression because of breakup with Ankita Lokhande a few years back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेसोबत काही वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकअपमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता सुशांत सिंह राजपूत

अंकिता लोखंडेसोबत झालेल्या ब्रेकअपची चांगलीच चर्चा झाली होती. ...

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडवर पसरली शोककळा, पाहा त्याचे न पाहिलेले फोटो - Marathi News | Sushant Singh Rajput unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडवर पसरली शोककळा, पाहा त्याचे न पाहिलेले फोटो

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बॉलिवू़ड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना धक्का बसला आहे. ...

Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का - Marathi News | Sushant Singh Rajput's suicide shocks Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का

सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहचला असून त्यांनी आपले दु:ख ट्विटद्वारे व्यक्त केले आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide : काय या कारणांमुळे डिप्रेशनमध्ये होता सुशांत सिंग राजपूत? - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide : sushant singh rajput was suffering from severe depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Suicide : काय या कारणांमुळे डिप्रेशनमध्ये होता सुशांत सिंग राजपूत?

सुशांतने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पण त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. ...

Sushant Singh Rajput Suicide: ‘ती’ बंगाली मुलगी कोण? सुशांत राजपूतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Actor Sushant Singh Rajput, Family Demands Judicial Enquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide: ‘ती’ बंगाली मुलगी कोण? सुशांत राजपूतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी

अभिनेत्याच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ...