लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

Photos : सुशांत कधीच बोलला नाही पण त्याच्या टी-शर्टवरच्या हिडन मॅसेजनी खूप काही सांगितले...!! - Marathi News | sushant singh rajput was always wears sucht shirt which had some hidden messages | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : सुशांत कधीच बोलला नाही पण त्याच्या टी-शर्टवरच्या हिडन मॅसेजनी खूप काही सांगितले...!!

सुशांतने आपल्या मनातील दु:ख कधीच बोलून दाखवले नाही. पण त्याचे टी-शर्ट मात्र बरेच काही बोलून जाणारे असायचे. ...

सुशांतसिंग राजपूतची स्वप्नं आणि विचार राहणार कायम, नवी वेबसाईट लाँच करून त्याच्या टीमची अनोखी श्रद्धांजली - Marathi News | Sushant singh rajput website launch by team self musing dot com | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंग राजपूतची स्वप्नं आणि विचार राहणार कायम, नवी वेबसाईट लाँच करून त्याच्या टीमची अनोखी श्रद्धांजली

सुशांत 2003 मध्य दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता ...

"मलाही वाटले होते आत्महत्या करावी"'.... सुशांतच्या निधनाबाबत बोलताना या अभिनेत्रीने केले अनेक धक्कादायक खुलासे - Marathi News | "I also thought I should commit suicide", Actress Deepti Naval made many shocking revelations while talking about Sushant's death. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मलाही वाटले होते आत्महत्या करावी"'.... सुशांतच्या निधनाबाबत बोलताना या अभिनेत्रीने केले अनेक धक्कादायक खुलासे

सुशांतबद्दल श्रद्धांजली वाहताना त्यांनी एक भावूक पोस्टही शेअर केली. त्यात त्यांनी लिहीले होते की,‘‘इन अंधेरे दिनों में…काफी कुछ हो रहा है…दिलो-दिमाग एक बिंदू पर जाकर ठहर गया है…या सुन्न हो गया.' ...

'सिनेमात काम मिळालं नाही तर मी...', सुशांत सिंग राजपूतचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | 'If I don't get a job in cinema, I ...', Sushant Singh Rajput's video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिनेमात काम मिळालं नाही तर मी...', सुशांत सिंग राजपूतचा व्हिडिओ होतोय व्हायरल

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा वाद सुरू झाल्यानंतर आता त्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.  ...

सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहर, आलिया नेटक-यांच्या ‘हिटलिस्ट’वर, अवघ्या 20 मिनिटात इतके कमी झाले फॉलोअर्स - Marathi News | Karan Johar alia bhatt's Instagram followers reduce post Sushant Singh Rajput's suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहर, आलिया नेटक-यांच्या ‘हिटलिस्ट’वर, अवघ्या 20 मिनिटात इतके कमी झाले फॉलोअर्स

एकीकडे करणचे फॉलोअर्स कमी झाले असताना कंगनाच्या फॉलोअर्समध्ये मात्र वाढ झालेली दिसतेय. ...

'इस हत्यारी को जेल में डाल दो',सुशांतचा गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह फोटो पाहून चाहते भडकले - Marathi News | Girlfriend Rhea Chakraborty receiving anger from sushant singh rajput's fan on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इस हत्यारी को जेल में डाल दो',सुशांतचा गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह फोटो पाहून चाहते भडकले

निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा प्रयत्न रियाने अनेकदा केला. ...

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग, चावीवाल्यापासून मॅनेजरपर्यंत सगळ्यांचा नोंदवला जबाब - Marathi News | Police Is investigating on sushant singh rajputs death record statement of family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग, चावीवाल्यापासून मॅनेजरपर्यंत सगळ्यांचा नोंदवला जबाब

कॉस्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचे जबाब बुधवारी सकाळी नोंदविण्यात आला आहे ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार कोण?... नेटिझन्सचं एकच उत्तर - Marathi News | Sushant Singh Rajput’s death puts nepotism in spotlight again, Nepotism trending on twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार कोण?... नेटिझन्सचं एकच उत्तर

पुन्हा एकदा Nepotism वर सोशल मीडियातून चर्चा होत आहे. अनेकजण करण जोहरवर टीका करत आहेत. #Nepotism वर लोक ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.  ...