लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

'तो मला आईच म्हणायचा', सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत भावूक झाल्या 'आऊ' उर्फ उषा नाडकर्णी   - Marathi News | My Whole Body Started Shaking! Sushant Singh Rajput’s Pavitra Rishtra co-star Usha Nadkarni Reacts on Actor’s Demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो मला आईच म्हणायचा', सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत भावूक झाल्या 'आऊ' उर्फ उषा नाडकर्णी  

सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकल्यावर उषा नाडकर्णी थरथर कापू लागल्या. त्या म्हणाल्या, खूप चांगला मुलगा होता. ...

सुशांतसिंग राजपूतच्या बहिणीने जेव्हा तिच्या 5 वर्षांच्या मुलाला सांगितले, त्याचा मामा या जगात नाही, त्यावर तो म्हणाला... - Marathi News | Sushant singh rajputs nephew made a heart touching statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंग राजपूतच्या बहिणीने जेव्हा तिच्या 5 वर्षांच्या मुलाला सांगितले, त्याचा मामा या जगात नाही, त्यावर तो म्हणाला...

सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती अमेरिकेत राहते भावाच्या निधनामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये सुशांतला करायचे होते काम; 'दादा'शी झालेलं बोलणं - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: sushant singh rajput wanted to act in a biopic on sourav ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sushant Singh Rajput Suicide: सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये सुशांतला करायचे होते काम; 'दादा'शी झालेलं बोलणं

'एमएस धोनी:दी अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील भूमिकेचं गांगुलीनं केलेलं कौतुक ...

सुशांतच्या गर्लफ्रेंडने महेश भट्टसोबत 'तो' फोटो शेअर करताच उठली होती टीकेची झोड, फोटो पाहून तुम्हालाही येईल संताप - Marathi News | You Will be Shocked to know when sushant singh girlfriend Rhea Chakraborty Shared photo With Mahesh Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या गर्लफ्रेंडने महेश भट्टसोबत 'तो' फोटो शेअर करताच उठली होती टीकेची झोड, फोटो पाहून तुम्हालाही येईल संताप

महेश भट्ट यांना शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेला हा फोटो तिला चांगलाच महागात पडला. फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होते. ...

सलमान पोलिसांना फोन करायचा.. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर जिया खानच्या आईने सलमान खानवर लावले गंभीर आरोप - Marathi News | After sushant singh rajput death jiah khan's mother made serious allegations on salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान पोलिसांना फोन करायचा.. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर जिया खानच्या आईने सलमान खानवर लावले गंभीर आरोप

दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईने सलमानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल - Marathi News | Sushant singh Rajput suicide: case filed against Salman Khan, Karan Johar and 8 others in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे, असे ती म्हणाली होती. ...

Boycott करण जोहर आणि सलमान खान फिल्म्स, सुशांतच्या चाहत्यांनी दाखल केली ऑनलाइन याचिका - Marathi News | Boycott Karan Johar and Salman Khan Films, online petition filed by Sushant's fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boycott करण जोहर आणि सलमान खान फिल्म्स, सुशांतच्या चाहत्यांनी दाखल केली ऑनलाइन याचिका

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.   ...

माझा मुलगा डिप्रेशनमध्ये होता याची कल्पना नव्हती, सुशांत सिंगच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sushant singh rajput father reveals he was not aware about his son depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा मुलगा डिप्रेशनमध्ये होता याची कल्पना नव्हती, सुशांत सिंगच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...