लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
बारामतीत वाढलेल्या साडेतीन टक्के मतांचा फायदा कोणाला? - Marathi News | Who benefits from the 3.5 percent increasing voting in Baramati ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत वाढलेल्या साडेतीन टक्के मतांचा फायदा कोणाला?

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे. ...

माझा '' दादा '' जे बोलतो ते खरे होते.. त्यामुळे माझा विजय निश्चित : सुप्रिया सुळे - Marathi News | My brothers words were true .. So my victory is certain : Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा '' दादा '' जे बोलतो ते खरे होते.. त्यामुळे माझा विजय निश्चित : सुप्रिया सुळे

मोदी आले नाहीत यातच भाजपचा पराभव त्यांनी मान्य केला आहे. ...

लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान  - Marathi News | Lok Sabha elections: 13.80 percent in Pune and 17.46 percent voting in Baramati constituency between afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

दोन्ही मतदारसंघातील महाआघाडी व महायुतीच्या पक्षांनी आपआपल्या उमेदवारासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.  ...

पुणे लोकसभा निवडणूक: पुण्यात गिरीश बापट व मोहन जोशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क  - Marathi News | Pune Lok Sabha Election: Girish Bapat and Mohan Joshi shared the right to vote for the family In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा निवडणूक: पुण्यात गिरीश बापट व मोहन जोशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी आज मतदान होत आहे. ...

पुणेरी मिसळ - ‘माहेरवाशिणीं’ची चैत्रगौर! - Marathi News | Puneri Misal - 'Chaitragour Maheravashini'! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुणेरी मिसळ - ‘माहेरवाशिणीं’ची चैत्रगौर!

बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि दौंडच्या कांचन कुल यांच्यात चुरशीची लढत होत आहे.. ...

पुणेरी मिसळ - फू बाई फू, फुगडी फू... - Marathi News | Puneri Misal - Fu Bai Fu, Fugdi Fu ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुणेरी मिसळ - फू बाई फू, फुगडी फू...

 बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांची लोकसभा उमेदवारी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. ...

शरद पवारांचा सध्या 'बेटी बचाव'चा नारा : मुख्यमंत्र्यांची बोचरी टीका  - Marathi News | Sharad Pawar's 'Beti Bachao' nara for Supriya Sule : criticized by Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांचा सध्या 'बेटी बचाव'चा नारा : मुख्यमंत्र्यांची बोचरी टीका 

नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रमाणे 'बेटी बचाव'चा नारा दिला, त्याप्रमाणे आता शरद पवार  'बेटी बचाव, बेटी बचाव' असं म्हणत आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लगावला ...

बारामतीत गेल्यावेळचा वचपा आता दिसलाच पाहिजे - महादेव जानकर - Marathi News | the last time we lost seat but now should be seen victory in Baramati Says Mahadev Jankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत गेल्यावेळचा वचपा आता दिसलाच पाहिजे - महादेव जानकर

बारामतीत मागच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मात्र गेल्या बारचा वचपा दिसला पाहिजे असे मत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. ...