लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका - Marathi News | ncp supriya sule criticised eknath shinde and bjp govt over sanjay rathod oath in cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका

Maharashtra Cabinet Expansion: भाजपने कोणतेही भान न ठेवता संजय राठोडांवर आरोपांची राळ उठवली होती. आता काय झाले, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्याच्या स्त्री-शक्तीवर अन्याय; सुप्रिया सुळे संतापल्या, मोदींचाही दाखला दिला! - Marathi News | Injustice to the women power of the state by the Shinde Fadnavis government says Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारकडून राज्याच्या स्त्री-शक्तीवर अन्याय; सुप्रिया सुळे संतापल्या, मोदींचाही दाखला दिला!

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर आज पार पडला आणि राज्याला १८ मंत्री मिळाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

लवासा प्रकरणी शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; काय आहे प्रकरण? - Marathi News | Sharad Pawar slapped by Supreme Court in Lavasa case; What is the matter? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लवासा प्रकरणी शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; काय आहे प्रकरण?

हे हिलस्टेशन प्रकल्प उभारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला... ...

Sharad Pawar: 'लवासा'प्रकरणी शरद पवारांसह चौघांना नोटीस, कुटुबींयांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Sharad Pawar: Notice to Sharad Pawar and three others in Lavasa case by Supreme court, increase in family problems | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लवासा'प्रकरणी शरद पवारांसह चौघांना नोटीस, कुटुबींयांच्या अडचणीत वाढ

Sharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रीया सुळे (Supriya Sule), सदानंद सुळे आणि अजित गुलाबचंद यांना याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. ...

...तर सुप्रिया सुळेंचा पराभव अटळ; भाजपाच्या 'मिशन बारामती'ला महादेव जानकरांची साथ? - Marathi News | So the defeat of Supriya Sule is inevitable; Mahadev Jankar's support for BJP's 'Mission Baramati'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राष्ट्रवादीचा पराभव अटळ; भाजपाच्या 'मिशन बारामती'ला महादेव जानकरांची साथ?

शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग विकासापासून वंचित आहे असं जानकरांनी म्हटलं. ...

भाजपचे 'मिशन बारामती’ सुरू; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३ दिवस बारामती मुक्कामी - Marathi News | BJP's 'Mission Baramati' begins; Union Finance Minister Nirmala Sitharaman 3 days Baramati stay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे 'मिशन बारामती’ सुरू; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३ दिवस बारामती मुक्कामी

बारामतीची जागा मिळविण्यासाठी भाजपचे मिशन सुरू... ...

'मामी म्हटल्यावर कसं वाटतं?'; पहिल्यांदाच या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | deputy cm devendra fadanvis singer wife amruta fadnavis in bus bai bus show zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मामी म्हटल्यावर कसं वाटतं?'; पहिल्यांदाच या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी दिलं उत्तर

Amruta fadnavis: 'लोक मामी या नावाने हाक मारतात त्यावेळी नेमकं कसं वाटतं', हे त्यांनी 'बस बाई बस' या कार्यक्रमात सांगितलं. ...

शिंदे-फडणवीस सरकारला एक दुजे के लिए म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना संजय शिरसाटांचा खोचक टोला, म्हणाले... - Marathi News | Supriya Sulena, who called the Shinde-Fadnavis government as a second party, said Sanjay Shirsat's group... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारला एक दुजे के लिए म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना शिरसाटांचा खोचक टोला

Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार हे हम बने तुम बने एक दुजे के लिए, असं आहे अशी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...