लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
कोण उधळणार विजयाचा भंडारा : सुप्रिया सुळेंपाठोपाठ कांचन कुल यांचेही जय मल्हार ! - Marathi News | After Supriya Sule, Kanchan Kul also visited Jejuri temple | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोण उधळणार विजयाचा भंडारा : सुप्रिया सुळेंपाठोपाठ कांचन कुल यांचेही जय मल्हार !

बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि राज्याचे दैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी पती आमदार राहुल कुल यांच्यासह दर्शन घेतले. ...

बारामतीच्या वेशीत विकास; वेशीबाहेर भकास - Marathi News | Development in Baramati; Out of city no development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या वेशीत विकास; वेशीबाहेर भकास

सुजलाम-सुफलाम बारामती, चकचकीत-झगमगाट,  राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय उद्योग, व्यवसाय, बँका, शोरुम हे बारामती तालुक्याचे खरे चित्र नसल्याचे प्रकाशाने जाणवले. ...

राष्ट्रवादी- भाजपाच्या लढाईत कॉँग्रेस केंद्रस्थानी - Marathi News | congress on center in Nationalist Congress Party and bjp Battle | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादी- भाजपाच्या लढाईत कॉँग्रेस केंद्रस्थानी

दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ऐवढीच कांचन कुल यांची ओळख नाही. भाजपाची ‘कुल’ खेळी राष्ट्रवादीने गांभिर्याने घेतली आहे. ...

दिल्लीतला पैसा गल्लीत खर्चण्यात पुण्यातले चारही खासदार अपयशी - Marathi News | Four MPs of Pune fail to spend money who coming from of Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतला पैसा गल्लीत खर्चण्यात पुण्यातले चारही खासदार अपयशी

लोकसभेत १ हजार १९२ प्रश्न विचारुन देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या सुप्रिया सुळे यांची सभागृहातील उपस्थितीही ९६ टक्के इतकी आहे़ ...

सर्वाधिक खर्च करुनही झगडावे लागले ‘सुळें ’ ना, कमी खर्चात सर्वाधिक मताधिक्य मिळाले ‘शिरोळें ’ना - Marathi News | shirole and sule's calculations of money and voting lead in former election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वाधिक खर्च करुनही झगडावे लागले ‘सुळें ’ ना, कमी खर्चात सर्वाधिक मताधिक्य मिळाले ‘शिरोळें ’ना

सर्वात कमी मताधिक्यांनी विजयी झालेल्या सुप्रिया सुळे या निवडणुकीत खर्च करण्यामध्ये देशात सहाव्या क्रमांकावर होत्या़.  ...

कुटुंब रंगलंय राजकारणात, मावळची निवडणूक पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची - Marathi News |  In the family tangled politics, Maval election is a prestige issue for the family of Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंब रंगलंय राजकारणात, मावळची निवडणूक पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची

राजकीय आखाडा : जिंकण्यासाठी सारेच करताहेत मेहनत ...

बारामतीतून ३२ उमेदवार रिंगणात, रंजना कुल यांचा डमी अर्ज - Marathi News | 32 candidates from Baramati, Dummy application of Ranjana Kul's nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतून ३२ उमेदवार रिंगणात, रंजना कुल यांचा डमी अर्ज

बारामतीतून अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे ...

सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्या सुप्रिया सुळे देणेकरी, ५५ लाखांचे कर्ज - Marathi News | Suetra and Partha Pawar's Supriya Sule Damkari, 55 lakh loans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्या सुप्रिया सुळे देणेकरी, ५५ लाखांचे कर्ज

५५ लाख रुपये घेतले उसने : तब्बल १४२ कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण ...