सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष हे देशाचे पहिले लोकपाल होणार असल्याची शक्यता आहे. सोमवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. ...
राफेल लढाऊ विमाने खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे दिसत नाही, अशी ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी मूळ याचिकाकर्त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या फाइलमधील ज्या दस्तावेजांचा आधार घेतला, त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी विशेषाधिकाराचा दावा केला. ...
राफेल विमान खरेदीबाबतची कागदपत्रे गहाळ प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारने केलेल्या विशेष अधिकाराच्या दाव्यावर निर्णय राखून ठेवला आहे. ...