लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सरन्यायाधीशांवरील आरोप: ‘त्या’ तक्रारदार महिलेचे चौकशी समितीवर आक्षेप - Marathi News | The charges against the Chief Justices: The objection to the 'complaint' woman complaint committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांवरील आरोप: ‘त्या’ तक्रारदार महिलेचे चौकशी समितीवर आक्षेप

व्हिडीओ रेकॉर्डिंगची मागणी ...

बेझनबागमधील अवैध बांधकामे पाडण्याच्या आदेशाला आव्हान - Marathi News | Challenges the order of to remove illegal construction in Bezanbagh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेझनबागमधील अवैध बांधकामे पाडण्याच्या आदेशाला आव्हान

बेझनबाग सोसायटीमधील अवैध बांधकामे पाडण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...

रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात - Marathi News | being human person on road accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात

रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाल्यास त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी नागरिक बघ्याची भूमिका घेताना दिसतात... ...

सरन्यायाधीशांविरोधात सीसीटीव्ही फुटेज; सीबीआय, आयबीच्या प्रमुखांना भेटू देण्याची मागणी  - Marathi News | CCTV footage against Chief Justice; The demand of meeting the CBI, IB chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांविरोधात सीसीटीव्ही फुटेज; सीबीआय, आयबीच्या प्रमुखांना भेटू देण्याची मागणी 

एका एका बडतर्फ महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवला आहे. या असभ्य वर्तनाच्या आरोपांची ‘इन हाऊस’ पद्धतीने चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. ...

मिलॉर्ड, निर्लेप निवृत्त व्हा; न्याय झाल्याचं दाखवून द्या! - Marathi News | chief justice ranjan gogoi should come out clean in sexual harassment allegations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिलॉर्ड, निर्लेप निवृत्त व्हा; न्याय झाल्याचं दाखवून द्या!

देशाचे सरन्यायाधीश निष्कलंक असायलाच हवेत. ते नक्कीच तसे आहेतही, पण हे त्यांनीच न्यायासनावर बसून सांगणे गैर आहे. न्यायसंस्थेस हे प्रकरण कायद्यानुसार हाताळावेच लागेल. न्याय केवळ करून भागत नाही, तर तो झाल्याचे स्वच्छ दिसावेही लागते. ...

‘चौकीदार’वर ठाम; राहुल गांधींना कन्टेम्प्ट नोटीस - Marathi News | Strictly on 'watchman'; Contempt notice to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चौकीदार’वर ठाम; राहुल गांधींना कन्टेम्प्ट नोटीस

राफेल प्रकरणासोबत होणार सुनावणी; तूर्तास हजर न राहण्याची मुभा ...

सरन्यायाधीशांवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्या. बोबडेंची नियुक्ती - Marathi News | Justice Naveen to inquire about the charges Bobby's appointment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्या. बोबडेंची नियुक्ती

‘इन हाऊस’ प्रक्रिया; तीन न्यायाधीशांची समिती स्थापन ...

सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, बिल्किस बानोला 50 लाख रुपये देण्याचे आदेश  - Marathi News | Supreme Court's order to Gujarat government give Rs 50 lakh to Bilkis Bano | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, बिल्किस बानोला 50 लाख रुपये देण्याचे आदेश 

गुजरात दंगलीतील सामुहिक बलात्कार पीडिता बिल्किस बानोला 50 लाख देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारला दिले आहेत. ही रक्कम बानो यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. ...