अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
सर्वोच्च न्यायालय FOLLOW Supreme court, Latest Marathi News
दोनवेळा खेद व्यक्त केल्यानंतर मागितली माफी ...
पुरावे देऊनही माझ्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढून ‘इन हाऊस’ चौकशी समितीने सरन्यायाधीशांना कशाच्या आधारे ‘क्लीन चिट’ दिली, हे जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. ...
व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी रस्त्यावर उतरा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे ...
एकच प्रकरण न्यायालयानं किती वेळा ऐकायचं; सरन्यायाधीशांचा संतप्त सवाल ...
21 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका ...
सर्वोच्च न्यायालयाच्या बडतर्फ कर्मचारी महिलेने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेल्या तीन न्यायाधीशांच्या ’इन हाऊस’ समितीने आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढून सरन्यायाधीशांना ‘क्लीन चिट’ दिली. ...
जर्मनीची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनविरोधात कोणत्याही प्रकारे जुलमी कारवाई केली जाणार नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केले. ...
सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप करणाऱ्या बडतर्फ महिला कर्मचाºयाने तीन न्यायाधीशांच्या ‘इन हाऊस’ चौैकशी समितीच्या कामकाजात सहभागी न होण्याचे जाहीर केल्यानंतर... ...