लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

वैद्यकीय कोटा वाढवून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा - मराठा महासंघाची मागणी - Marathi News | way in Maratha reservation by increases of medical quota - Maratha federation demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय कोटा वाढवून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा - मराठा महासंघाची मागणी

मराठा आरक्षणाचा निर्णय राबवण्यात पेचप्रसंग निर्माण झाला आहे... ...

बालयोगी सदानंद महाराज आश्रम जमीनदोस्त करा, सुप्रीम कोर्टाचा आदेश - Marathi News |  Run the Balayogi Sadanand Maharaj Ashram, order the Supreme Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालयोगी सदानंद महाराज आश्रम जमीनदोस्त करा, सुप्रीम कोर्टाचा आदेश

ठाणे जिल्ह्याच्या वसई, भिवंडी तालुक्यांमध्ये पसरलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमाने वनजमिनीवर अतिक्रमण करून केलेले अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. ...

काटोल पोटनिवडणूक घेण्यास भारतीय निवडणूक आयोगाचा नकार - Marathi News | Election Commission of India denied to held Katol by-election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल पोटनिवडणूक घेण्यास भारतीय निवडणूक आयोगाचा नकार

काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार नाही यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यास भारतीय निवडणूक आयोगाने नकार दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वक्तव्य करण्यात आले. ...

 ममता बॅनर्जींचे वादग्रस्त छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी प्रियंका शर्मा यांना जामीन  - Marathi News | Supreme Court grants bail to BJP youth wing worker Priyanka Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींचे वादग्रस्त छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी प्रियंका शर्मा यांना जामीन 

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आलेल्या भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

निवडणूक आयोगाची परवानगी नसेल तर रमजानमध्ये मतदानाची वेळ बदलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय - Marathi News |  Election time can not be changed if the Election Commission is not allowed: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाची परवानगी नसेल तर रमजानमध्ये मतदानाची वेळ बदलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

निवडणूक आयोगाची परवानगी नसेल तर मतदानाची वेळ बदलता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ...

राफेलच्या पुनर्विचार याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून - Marathi News | Supreme Court reserves the right to file a review petition on Raphael's plea | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राफेलच्या पुनर्विचार याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

सर्वोच्च न्यायालयाने राफेल सौद्याबाबत १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला. ...

3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा झटका, हायकोर्टाचा निर्णय बदलला! - Marathi News | Supreme court's shock, 3.5 lakh contract teachers change the decision of the High Court! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा झटका, हायकोर्टाचा निर्णय बदलला!

सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना जोरदार धक्का दिला आहे. ...

अयोध्या प्रकरण; अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | Ayodhya Case; The interim committee will submit Report till August 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण; अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ 

मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या.  एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज झालेल्या सुनावणीमध्ये अहवाल सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. ...