राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. ...
INX Media Case : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...
अनुसूचित जाती व जमातींमधील ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांच्या मुला-मुलींना शाळा प्रवेश तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण असता कामा नये, असा आदेश देताना क्रिमी लेअर हा शब्दप्रयोग केला होता. ...
कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मेट्रो-4 प्रकल्पासाठी ठाण्यात वृक्षतोड करण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीला सर्वोच्च न्यायालयाने आज दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. ...