लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

MTP ACT: मर्जीशिवाय विवाहित महिला गर्भवती राहिल्यास तो मानला जाणार बलात्कार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | If a married woman gets pregnant without her consent, it will be rape, the Supreme Court has ruled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मर्जीशिवाय विवाहित महिला गर्भवती राहिल्यास तो मानला जाणार बलात्कार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

MTP ACT: सर्वोच्च न्यायालयाने जर कुठलीही विवाहित महिला ही इच्छेविरुद्ध गर्भवती राहिली तर तिला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्त अंतर्गत बलात्कार समजले जाईल आणि त्या महिलेला गर्भपात करण्याच अधिकार असेल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ...

अविवाहित महिलांच्या गर्भपाताबाबत सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या... - Marathi News | Unmarried women have the same right to abortion as married women Supreme Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविवाहित महिलांच्या गर्भपाताबाबत सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या...

नवी दिल्ली : महिलांच्या गर्भपात कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सर्व महिला या विवाहित असोत किंवा अविवाहित ... ...

मोठी बातमी! अविवाहित महिलांना आता २४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताचा अधिकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | supreme court on marital rape case status changes medical termination of pregnancy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अविवाहित महिलांना आता २४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताचा अधिकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात मोठा निर्णय देताना विवाहित आणि अविवाहित महिलांना सुरक्षित गर्भपाताचा अधिकार दिला आहे. ...

अग्रलेख : ‘धनुष्यबाणा’चे काय होणार? - Marathi News | editorial on shiv sena uddhav thackeray eknath shinde supreme court election comission shiv sena symbol | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : ‘धनुष्यबाणा’चे काय होणार?

निवडणूक आयोगापुढे कायदेमंडळ व पक्षसंघटन अशा दोन्ही पातळीवर बलाबलाची तपासणी केल्यानंतरच निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होतो की सुनावणी पूर्ण होईपर्यंत तूर्त धनुष्यबाण चिन्ह गोठविले जाते, यावर मुंबई महापालिकेची सत्ता आणि बरेच काही अवलंबून आहे. ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: तारीख ठरली, १ नोव्हेंबरला शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Supreme Court will hear disqualification Petition on Eknath Shinde Group vs Uddhav Thackeray Shivsena from 1 november | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तारीख ठरली, १ नोव्हेंबरला शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिंदे ठाकरे गटातील वादाला २० जूनपासून सुरुवात झाली. विधानपरिषद निवडणुकीच्या रात्रीच एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतेला निघून गेले. तेव्हापासूचा वाद आता ऐकला जाणार... ...

Maharashtra Politics: “शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar reaction over shiv sena party symbol supreme court decision on eknath shinde group election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा”: प्रकाश आंबेडकर

Maharashtra News: निवडणूक आयोगाच्या कायद्यातील कलम १५ ची घटनात्मकता तपासण्याची संधी सुप्रीम कोर्टाला होती. पण तसे झाले नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

आर्थिक आधारावरील आरक्षणाला आव्हान; सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखून  - Marathi News | Challenging Reservation on Economic Basis Upholding the decision of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक आधारावरील आरक्षणाला आव्हान; सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखून 

ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांनी घटना दुरुस्तीचा जोरदार बचाव केला. ...

खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाणाचा फैसला निवडणूक आयोगाच्या ‘काेर्टा’त! - Marathi News | Whose is the real Shiv Sena The decision of political symbol in the Election Commission s court eknath shinde uddhav thackeray maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाणाचा फैसला निवडणूक आयोगाच्या ‘काेर्टा’त!

तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ...