लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

अपात्रतेविषयी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्या; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | Direct a prompt decision on disqualification; Uddhav Thackeray group's run to the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्रतेविषयी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्या; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

वारंवार स्मरण करून दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नसल्याचे प्रभू यांनी या याचिकेत म्हटले आहे. ...

७ रुपये जास्त मिळाल्याने नोकरीवरून काढले; शिक्षेने सदसद्विवेकबुद्धीला धक्का - Marathi News | Dismissed for earning Rs 7 more; Punishment shocks the conscience | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ रुपये जास्त मिळाल्याने नोकरीवरून काढले; शिक्षेने सदसद्विवेकबुद्धीला धक्का

काेर्ट म्हणाले, पुन्हा कामावर घ्या... ...

सॉलिसिटर जनरलपदी पुन्हा तुषार मेहतांची नियुक्ती, केंद्राचा मोठा निर्णय - Marathi News | Appointment of Tushar Mehta as Solicitor General again, a big decision of the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॉलिसिटर जनरलपदी पुन्हा तुषार मेहतांची नियुक्ती, केंद्राचा मोठा निर्णय

१ जुलैपासून नियुक्ती आदेश प्राप्त झाले आहेत. ...

EPFO कडून पुन्हा दिलासा, हायर पेन्शन निवडण्यासाठी डेडलाईन वाढवली; 'या' तारखेपर्यंत संधी - Marathi News | Another relief from EPFO deadline extended for opting for higher pension Opportunity till 11 july 2023 know details how to apply | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPFO कडून पुन्हा दिलासा, हायर पेन्शन निवडण्यासाठी डेडलाईन वाढवली; 'या' तारखेपर्यंत संधी

ईपीएफओच्या (EPFO) कोट्यवधी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय दल तैनात होणार; पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का - Marathi News | Central forces to be deployed in panchayat elections; Supreme Court's blow to West Bengal Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचायत निवडणुकांमध्ये केंद्रीय दल तैनात होणार; पश्चिम बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका येत्या ८ जुलैला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. ...

प्रवासादरम्यान साहित्य चोरीला गेले तर रेल्वे भरपाई देणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला - Marathi News | Railways will compensate if bags, money, jewellery is stolen during journey? The verdict of the Supreme Court came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवासादरम्यान साहित्य चोरीला गेले तर रेल्वे भरपाई देणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला

आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते. ...

५ महिन्यांच्या चिमुरडीच्या बापाची व्यथा, बाईक टॅक्सीवरील बंदीनंतर जगायचं कसं? - Marathi News | bike taxi rider lost his work delhi government supreme court emotional story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ महिन्यांच्या चिमुरडीच्या बापाची व्यथा, बाईक टॅक्सीवरील बंदीनंतर जगायचं कसं?

कारवाईनंतर बाईक टॅक्सी चालवणं अतिशय कठीण झाल्याचं मत एका चालकाकडून व्यक्त करण्यात आलं. ...

सुप्रीम कोर्टाने मागविला रजिस्ट्रीकडून अहवाल; २००० च्या नोटेसंबंधी याचिकेवर सुनावणी - Marathi News | supreme court seeks report from registry hearing on petition regarding 2000 notes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुप्रीम कोर्टाने मागविला रजिस्ट्रीकडून अहवाल; २००० च्या नोटेसंबंधी याचिकेवर सुनावणी

याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या रजिस्ट्रीचा अहवाल मागितला आहे. ...