सर्वोच्च न्यायालय FOLLOW Supreme court, Latest Marathi News
याचिकेत काय मागण्या होत्या, सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले... वाचा सविस्तर ...
न्यायमूर्ती नियुक्त्यांवरील नियंत्रणासाठी सतत वाद, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन ...
नागपूर येथील सुयोग या पत्रकारांच्या अधिवेशनकालीन निवासस्थानी अनौपचारिक संवादावेळी विधानसभा अध्यक्षानी सुनावणी विषयी माहिती दिली. ...
या सुनावणीवर संपूर्ण गोमंतकियांचे लक्ष्य लागून राहिले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयात मराठा आऱक्षणाच्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी आहे. त्यातच आज आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. याचे निमित्त साधून अॅड. सदावर्ते यांनी ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा काढला आहे. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात आजची सुनावणी पार पडेल. त्यात युक्तिवाद होणार नसला तरी ही याचिका पुढे न्यायची की नाही यावर निर्णय होईल ...
राज्य सरकारने क्यूरेटिव पिटीशनचा विषय गांभीर्याने घ्यावा ...
जागेचा ताबा देण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी पुनर्याचिका जागा मालक आणि भाडेकरूनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ...