लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

सुप्रीम कोर्टाचा ठामपाला दणका : बेछूट वृक्षतोडीला लगाम - Marathi News | Supreme Court Rigging Strike on Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुप्रीम कोर्टाचा ठामपाला दणका : बेछूट वृक्षतोडीला लगाम

ठाणे शहरातील वृक्षछाटणीसंदर्भात हरित लवादाने दिलेल्या निर्णयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ठाणे महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ...

अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करणारा निकाल मागे, सुप्रीम कोर्टाने स्वत:चा निर्णय फिरवला - Marathi News | Behind the relaxation of the Atrocity Act, the Supreme Court reversed its decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करणारा निकाल मागे, सुप्रीम कोर्टाने स्वत:चा निर्णय फिरवला

अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना माणूस म्हणून ताठ मानेने जगणे कठीण जात असल्याने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे ...

गुजरात सरकारला चपराक; बिल्कीस बानोला 50 लाख, नोकरी आणि घर देण्याचे आदेश - Marathi News | Bilkis Bano case: Supreme Court orders Gujarat govt to pay compensation, provide job within two weeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात सरकारला चपराक; बिल्कीस बानोला 50 लाख, नोकरी आणि घर देण्याचे आदेश

दोन आठवड्यात नुकसान भरपाई देण्याचे आदेश ...

काश्मीरसंबंधी याचिकांवर मंगळवारपासून सुनावणी - Marathi News | hearing on Kashmir petition will start from Tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरसंबंधी याचिकांवर मंगळवारपासून सुनावणी

राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी येत्या १ आॅक्टोबरपासून (मंगळवार) सुनावणी सुरु होईल. ...

खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे विभाजन करा - Marathi News | Divide the Supreme Court for speedy disposal of cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे विभाजन करा

न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांंनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ...

सिरियल कीलर महानंदला जन्मठेपेच; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम - Marathi News | superme court upheld life imprisonment of serial killer mahanand naik in vasanti gavde murder case at goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिरियल कीलर महानंदला जन्मठेपेच; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम

महानंदाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली होती. ...

अयोध्या प्रकरण ; 18 ऑक्टोबरपर्यंत निर्णय न आल्यास संधी गमावणार - Marathi News | ayodhya case ram mandir babri maszid cji ranjan gogoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण ; 18 ऑक्टोबरपर्यंत निर्णय न आल्यास संधी गमावणार

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी मोठं विधान केलं आहे. ...

पुनर्विकास घोटाळाप्रकरणी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यास स्थगिती - Marathi News | Postponement of 'Mhada' authorities to register crime in redevelopment scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास घोटाळाप्रकरणी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यास स्थगिती

अपिलात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा ...