लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

गार्गी कॉलेज लैंगिक शोषणाचा सीबीआय तपासासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव  - Marathi News | PIL filed in the Supreme Court seeking a CBI probe in women Gargi College sexual assault case. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गार्गी कॉलेज लैंगिक शोषणाचा सीबीआय तपासासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव 

काहींनी विद्यार्थींनी वाईट भावनेने स्पर्श केला. काहींनी अश्लिल इशारे केले. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या विद्यार्थिनी रडू लागल्या.  ...

Nirbhaya Case :...म्हणून निर्भयाच्या दोषीने सर्वोच्च न्यायालयात केली रिट याचिका दाखल - Marathi News | Nirbhaya Case: ... So one of convict filed a writ petition in the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case :...म्हणून निर्भयाच्या दोषीने सर्वोच्च न्यायालयात केली रिट याचिका दाखल

विनयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली आहे.  ...

पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येणार?; काय आहे नेमकं या मागचं सत्य, जाणून घ्या - Marathi News | states are not bound to provide reservation in promotion; Learn the truth of what is behind Supreme court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येणार?; काय आहे नेमकं या मागचं सत्य, जाणून घ्या

उत्तराखंड सरकारने एससी-एसटी समाजातील लोकांना आरक्षण न देता राज्यातील सर्व सरकारी पदे भरण्याचे आदेश ५ सप्टेंबर २०१२ रोजी अधिसूचना काढली ...

चार महिन्यांचं मूल स्वत:हून आंदोलनाला जातं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Does a four-month-old child go to the movement by himself? The question of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार महिन्यांचं मूल स्वत:हून आंदोलनाला जातं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआसरीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. ...

शाहीन बागेतले आंदोलक कायमस्वरुपी रस्ता अडवून धरू शकत नाही- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Supreme Court says Shaheen Bagh protesters cant block public road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बागेतले आंदोलक कायमस्वरुपी रस्ता अडवून धरू शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होणार ...

भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी - राहुल गांधी - Marathi News | BJP, RSS Ideology Against Reservations, Rahul Gandhi On Top Court's Quota Order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी - राहुल गांधी

'भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे.' ...

Breaking : SC/ST अ‍ॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | SC/ST (Prevention of Atrocities) Amendment Act, 2018 that ruled out any provision for anticipatory bail for a person accused of atrocities against SC/STs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : SC/ST अ‍ॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार निवारण) सुधारणा कायदा 2018च्या वैधता आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. ...

सरकारी नोकरीमध्ये आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | no fundamental right to reservation rules supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरीमध्ये आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय

सरकारी नोकरीमध्ये आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. ...