सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या FOLLOW Supreme court, Latest Marathi News
पुन्हा एकदा नोटीस; बलात्कार व खुनाचे प्रकरण ...
बाबरी मशीद कृती समिती (बीएमएसी) जमीनदोस्त झालेल्या बाबरी मशिदीच्या मलब्यावर हक्क सांगण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहे. ...
निर्भया बलात्कार व खून प्रकरणातील चार दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्याच्या विरोधात केंद्र सरकारने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ...
आज सरकारमध्ये असणाऱ्या काहींचा त्याला तात्विक विरोध आहे. त्यांनी वेळप्रसंगी विरोधकांना सामील करून घ्यावे. ...
फाशी रद्द करण्याविरोधात वरिष्ठ वकील हामिद खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
उच्च न्यायालयातून संरक्षण प्राप्त कर्मचाऱ्यांनी त्याबाबतचा आदेश आस्थापनांकडे सादर करणे सुरू केले आहे. ...
तिहार तुरुंग प्रशासनाने पटियाला हाऊस कोर्टात निर्भयाच्या चार दोषींच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात धाव घेतली आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात त्याच त्या जुन्या घोषणा होत्या, अशा शब्दात चिदम्बरम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...