कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या तपासणीची फीस फार अधिक आहे. त्यामुळे ही टेस्ट मोफत व्हावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अॅव्होकेट शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ...
कोरोना नष्ट करण्यासाठी दिवसरात्र लढत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक आरोग्य संघाद्वारे प्रमाणित सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत, अशा विनंतीसह नागपूरचे डॉ. जेरील बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
CoronaVirus : 23 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोरोना विषाणूचा परिणाम म्हणून तुरूंगात सात वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगणाऱ्या दोषींसाठी पॅरोल किंवा अंतरिम जामिनावर विचार करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले होते. ...
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. ...