लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

Dasara Melava Update: शिवसैनिक जल्लोषात असताना मोठा ट्विस्ट; शिवाजी पार्कासाठी शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार! - Marathi News | eknath shinde group likely to petition in supreme court against mumbai hc decision permission of dasara melava to uddhav thackeray on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसैनिक जल्लोषात असताना मोठा ट्विस्ट; शिवाजी पार्कासाठी शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार!

Dasara Melava Update: शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली असून, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...

आजचा अग्रलेख - आता ‘न्याय’ पाहता येईल थेट प्रक्षेपणातून - Marathi News | Today's Headline - Now 'Naya' can be watched via live broadcast in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजचा अग्रलेख - आता ‘न्याय’ पाहता येईल थेट प्रक्षेपणातून

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी चार वर्षांपूर्वीच्या एका याचिकेचे स्मरण करून देणाऱ्या पत्राद्वारे सरन्यायाधीश लळीत यांच्याकडे ही मागणी केली होती. ...

चाइल्ड पोर्नोग्राफी आणि रेप व्हिडिओवर सुप्रीम कोर्ट कठोर, Meta आणि Twitterला आदेश जारी - Marathi News | Supreme Court tough on child pornography and rape videos, orders issued to Meta and Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चाइल्ड पोर्नोग्राफी आणि रेप व्हिडिओवर सुप्रीम कोर्ट कठोर, Meta आणि Twitterला आदेश जारी

सर्वोच्च न्यायालयाने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह केंद्र सरकारला रिपोर्ट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ...

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या तपासाच्या कक्षेत; १९ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | Donations to political parties under investigation; Hearing in Supreme Court on 19th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या तपासाच्या कक्षेत; सुप्रीम कोर्टात सुनावणी

भाजपाला ६८ टक्के, तर काँग्रेसला ११ टक्के रक्कम, निवडणूक रोख्यांच्या विरोधातील सुनावणी १९ रोजी सुप्रीम कोर्टात  ...

सरन्यायाधीशांची याचिका पद्धत रुचेना; खंडपीठाची नाराजी, पहिल्यांदाच असं घडलं - Marathi News | Dislike of the Chief Justice's plea system; Cases pending for years will be settled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांची याचिका पद्धत रुचेना; खंडपीठाची नाराजी, पहिल्यांदाच असं घडलं

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीप्रसंगी ही नाराजी व्यक्त केली ...

सरन्यायाधीश उदय लळीत यांची नवी सिस्टिम मान्य होईना; न्यायमूर्तींनी थेट आदेशातच लिहिले... - Marathi News | Chief Justice Uday Lalit's new case listing system is facing issue; SC judge directly wrote in the order... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश उदय लळीत यांची नवी सिस्टिम मान्य होईना; न्यायमूर्तींनी थेट आदेशातच लिहिले...

गेल्या आठवड्यापासूनच न्यायमूर्तींमध्ये धुसफूस सुरु झाली. रमणा यांनी बोलून दाखवलेले शल्य. ...

याच खटल्याने केली भारतीय राज्यघटनेची चाैकट बुलंद; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Kesavananda Bharti case upended the Constitution of India; Know in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याच खटल्याने केली भारतीय राज्यघटनेची चाैकट बुलंद; जाणून घ्या सविस्तर

सर्वोच्च न्यायालयाने १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले. या खंडपीठाने बहुमताने ‘राज्यघटनेची मूलभूत संरचना’(बेसिक स्ट्रक्चर) संसदेस बदलता येणार नाही, असा निर्णय दिला. ...

सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा - Marathi News | The tenure of Sourav Ganguly and Jay Shah was extended, the Supreme Court gave a big relief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला, SC ने दिला मोठा दिलासा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढला आहे. ...