Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज निवडणूक आयोगाला शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा यावर कार्यवाही घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. ...
CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे, तर शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ...
Eknath Shinde Update News: प्राथमिक सदस्यत्व असलेले पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत. पक्ष सोडूनही आयोग शिंदेंना शिवसेनेचा सदस्य मानत आहे. या सर्व प्रक्रियेत १० वी सूची महत्वाची ठरते. मनिंदर सिंग यांच्या युक्तीवादावर सिब्बल यांनी प्रत्यूत्तर दि ...
Eknath Shinde Update: एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार म्हणून की सदस्य म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले आहेत, धनुष्यबाण चिन्ह मिळण्याची मागणी करत आहेत, असा सवाल न्यायालयाने विचारला होता. ...
आमदारांच्या अपात्रतेबाबत मूळ याचिका कोर्टात प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय घेऊ नये अशी वारंवार मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात केली. ...
Shiv Sena Vs Shide Group, Supreme Court: हे प्रकरण दहाव्या सूचीच्या पलिकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नसते, असं निरीक्षण सुनावणीदरम्यान घटनापीठाकडून नोंद करण्यात आलं आहे. ...