Supreme Court CJI DY Chandrachud: एका वकिलांनी सुप्रीम कोर्टाला ईमेल करत काही आरोप केले होते. या आरोपांवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: सुप्रीम कोर्टात शिवसेना शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाने केलेल्या दोन महत्त्वाच्या याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. ...
Rahul Narvekar: सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयानंतर तब्बल पाच महिन्यांनी विधानसभेतील सेंट्रल हॉलमध्ये शिवसेना ठाकरे व शिंदे गटाच्या आमदारांवर एकत्रितरित्या उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. ...
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या हाताला जखम झाली होती. ही माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कळताच त्यांनी स्वत:हून संबंधित वकिलाची विचारपूस केली. ...