लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल

Sunny deol, Latest Marathi News

Border 2: 'बॉर्डर २'ची हवा! रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकींमध्ये सिनेमाने केली 'इतक्या' कोटींची कमाई - Marathi News | Border 2 advance booking ticket sells rs 3 cr sunny deol ahaan shetty diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2: 'बॉर्डर २'ची हवा! रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकींमध्ये सिनेमाने केली 'इतक्या' कोटींची कमाई

'बॉर्डर २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकींगमध्येच सिनेमाने विक्रमी कामगिरी केली आहे ...

हम ये वादा तुटने नही देंगे! देशभक्तीचं स्फुरण जागवणारा 'बॉर्डर २'चा ट्रेलर; सनी देओलच्या जबरदस्त अभिनयाने जिंकलं मन - Marathi News | Border 2 Trailer starring sunny deol diljit dosanjh varun dhawan mona singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम ये वादा तुटने नही देंगे! देशभक्तीचं स्फुरण जागवणारा 'बॉर्डर २'चा ट्रेलर; सनी देओलच्या जबरदस्त अभिनयाने जिंकलं मन

Border 2 Movie Trailer: 'बॉर्डर २'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सनी देओलचा जबरदस्त अभिनय पाहून आणि थरारक दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ...

सनी-बॉबीसोबत पटत नाही? हेमा मालिनींनी अखेर चर्चांवर दिलं उत्तर; म्हणाल्या, "आजही आमचं..." - Marathi News | hema malini talks about her relation with sunny deol and bobby deol how they are with each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी-बॉबीसोबत पटत नाही? हेमा मालिनींनी अखेर चर्चांवर दिलं उत्तर; म्हणाल्या, "आजही आमचं..."

धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस' अजूनही पाहिला नाही... ...

'बॉर्डर' फक्त सिनेमा नाही, तर एक आत्मविश्वास; वरुण धवनने सांगितलं देशभक्तीपर सिनेमांचं महत्त्व! - Marathi News | Border is not just a movie its a confidence Varun Dhawan talks about the importance of patriotic movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर' फक्त सिनेमा नाही, तर एक आत्मविश्वास; वरुण धवनने सांगितलं देशभक्तीपर सिनेमांचं महत्त्व!

अभिनेता वरुण धवन सध्या बॉर्डर-२ सिनेमामुळे चर्चेतला चेहरा ठरत आहे. या आगामी चित्रपटातील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच भारत-पाक सीमेवर भारतीय सैन्याच्या जवानांच्या साक्षीनं प्रदर्शित करण्यात आलं. ...

"आवाज कहाँ तक पहुंचनी चाहिए?...", भारत-पाक सीमेवर घुमला सनी देओलचा आवाज! - Marathi News | aawaj kaha tak pahucha chahiye Sunny Deol dialogue in border 2 goes viral in indo pak border ghar kab aaoge song launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आवाज कहाँ तक पहुंचनी चाहिए?...", भारत-पाक सीमेवर घुमला सनी देओलचा आवाज!

"आवाज कहाँ तक पहुंचनी चाहिए...", असं सनी देओलनं म्हणताच उपस्थितांनी आक्रमक वेशात "लाहोर तक" असा प्रतिसाद दिला आणि एकच उत्साह पाहायला मिळाला.  ...

"अक्षय खन्ना हवा होता...", 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' गाणं पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | border 2 ghar kab aaoge song released fans missed akshaye khanna from sandese aate hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्ना हवा होता...", 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' गाणं पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले...

'बॉर्डर' सिनेमातील सगळीच गाणी हिट ठरली होती. या सिनेमातील 'संदेसे आते है' गाणं आजही लोकप्रिय आहे. 'बॉर्डर २'मध्येही 'संदेसे आते है' गाण्याचा रिमेक पाहायला मिळणार आहे. 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला? - Marathi News | sunny deol gets emotional at the song launch event in jaisalmer of border 2 ghar kab aaoge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?

जैसलमेर येथे बीएसएफ सैनिकांच्या उपस्थितीत गाण्याच्या लाँचिंग वेळी सनी देओलला अश्रू अनावर झाले होते. ...

संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक - Marathi News | ahan shetty touches feet of sunny deol in border 2 ghar kab aaoge song launch event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक

'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतचं लाँच करण्यात आलं आहे. या गाण्याच्या लाँच सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे.  ...