लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
सब्जा म्हणजे थंडावा तर नारळ पाणी म्हणजे पोषण.. पाहा दोन्हीच्या मिश्रणातून सरबत कसे कराल - Marathi News | coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सब्जा म्हणजे थंडावा तर नारळ पाणी म्हणजे पोषण.. पाहा दोन्हीच्या मिश्रणातून सरबत कसे कराल

coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat : उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी तर प्यायलाच हवे. हे सरबतही पिऊन बघा. नक्की आवडेल. ...

गॅसही न पेटवता करा उपवासाच्या साबुदाणा-बटाटा चकल्या, रेसिपी एकदम सोपी-वाळवणाची मजाच न्यारी! - Marathi News | sabudana batata chakali recipe, summer special recipe of making sabudana potato chakali | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गॅसही न पेटवता करा उपवासाच्या साबुदाणा-बटाटा चकल्या, रेसिपी एकदम सोपी-वाळवणाची मजाच न्यारी!

...

Summer Special: ताज्या करकरीत कैरीचे चविष्ट पदार्थ, रायते-पन्हे-लोणचे-साखरांबा-अस्सल मराठी चवीचे पदार्थ - Marathi News | summer special recipe of raw mango, different recipies of raw mango or kairi, traditional recipies of raw mango | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Summer Special: ताज्या करकरीत कैरीचे चविष्ट पदार्थ, रायते-पन्हे-लोणचे-साखरांबा-अस्सल मराठी चवीचे पदार्थ

उन्हाच्या झळांनी बाल्कनीतली रोपं सुकून जातात? ३ सोप्या टिप्स- उन्हाळ्यातही रोपांना येईल बहर - Marathi News | 3 gardening tips for summer, how to take care of plants in summer, 3 tips to take care of plants in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाच्या झळांनी बाल्कनीतली रोपं सुकून जातात? ३ सोप्या टिप्स- उन्हाळ्यातही रोपांना येईल बहर

Gardening Tips For Summer: उन्हाचा कडाका आता वाढायला लागला आहे. त्यामुळे रोपांची काळजी घेण्यासाठी आतापासूनच या काही गोष्टी करायला सुरुवात करा...(how to take care of plants in summer?) ...

आमरसात घाला २ पदार्थ, आमरस बाधणार नाही! चेहऱ्यावर फोड-उष्णता वाढणं हे त्रास विसरा - Marathi News | Add 2 ingredients to the amrasa, Forget about the problem of heat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आमरसात घाला २ पदार्थ, आमरस बाधणार नाही! चेहऱ्यावर फोड-उष्णता वाढणं हे त्रास विसरा

Add 2 ingredients to the amrasa, Forget about the problem of heat : आमरस खाताना मज्जा येते, पण नंतर उष्णतेचा त्रास होतो. हे दोन पदार्थ करतील त्रासातून सुटका. ...

उन्हात जाताना सनस्क्रीन कशाला, ‘या’ २ गोष्टी वापरा, उन्हाच्या त्रासाने - चेहरा काळवंडत नाही! - Marathi News | How To Protect Skin From Tanning In Summers How To Prevent Tan During Summer How to Remove Sun Tan from Skin Effectively | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हात जाताना सनस्क्रीन कशाला, ‘या’ २ गोष्टी वापरा, उन्हाच्या त्रासाने - चेहरा काळवंडत नाही!

How To Protect Skin From Tanning In Summers : 2 Tips on How to Avoid Sun Tanning & Sun Damage : How to protect your skin from the sun this summer : How To Prevent Tan During Summer : How to Remove Sun Tan from Skin Effectively : How To Remove Tan Fro ...

फक्त १० मिनिटांत करा कैरी - पापड चाट! आंबटगोड इंन्स्टंट रेसिपी-उन्हाळ्यासाठी खास पदार्थ... - Marathi News | Raw Mango Papad Cone Chaat How To Make Raw Mango Papad Cone Chaat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० मिनिटांत करा कैरी - पापड चाट! आंबटगोड इंन्स्टंट रेसिपी-उन्हाळ्यासाठी खास पदार्थ...

Raw Mango Papad Cone Chaat : How To Make Raw Mango Papad Cone Chaat : यंदाच्या उन्हाळयात कैरीचे पारंपरिक पदार्थ तर कराच पण सोबतच कैरी - पापडाचे चाट देखील नक्की खाऊन पाहा... ...

उन्हाळ्यामध्ये टाळा 'या' रंगांचे कपडे, उकाडा कमी जाणवेल आणि त्वचेला त्रासही नाही होणार - Marathi News | Avoid wearing these colors in summer, you will feel less dry and your skin will not be bothered | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यामध्ये टाळा 'या' रंगांचे कपडे, उकाडा कमी जाणवेल आणि त्वचेला त्रासही नाही होणार

Avoid wearing these colors in summer, you will feel less dry and your skin will not be bothered : या रंगाचे कपडे शरीरातील उष्णता वाढवतात. उन्हाळ्यामध्ये वापरू नका असे कपडे. ...