लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
शहाळ्यात भरपूर पाणी आहे, ते गोडच आहे हे ओळखण्याची पाहा पैसावसूल ट्रिक, परफेक्ट शहाळं निवडाल.. - Marathi News | How to identify sweet water coconut, follow these tips while buying | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शहाळ्यात भरपूर पाणी आहे, ते गोडच आहे हे ओळखण्याची पाहा पैसावसूल ट्रिक, परफेक्ट शहाळं निवडाल..

How to identify sweet water coconut: अनेकांना गोड पाण्याच्या नारळाची ओळख पटवण जमत नाही. त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून आपण गोड पाणी असलेलं नारळ निवडू शकाल. ...

उन्हाळ्यातही केस मुलायम आणि चमकदार ठेवायचे? ‘या‘ २ गोष्टी दह्यात कालवून लावा-विसराल महागडी हेअर ट्रिटमेंट - Marathi News | How to use curd for hair to make them silky and shiny in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यातही केस मुलायम आणि चमकदार ठेवायचे? ‘या‘ २ गोष्टी दह्यात कालवून लावा-विसराल महागडी हेअर ट्रिटमेंट

Curd Hair Mask for Summer : काही सोपे, नॅचरल आणि घरगुती देखील केसांना या दिवसात चांगली सुरक्षा देऊ शकतात. दही हा केसांसाठी वापरला जाणारा रामबाण उपाय आहे. ...

उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा, यंदा घामाचा त्रास-घामोळं खाज नको असेल तर चटकन करा सोपे उपाय - Marathi News | Summer Means Excess Sweating - Simple Tips to Prevent Heat Rash, Itching and Sweat Problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा, यंदा घामाचा त्रास-घामोळं खाज नको असेल तर चटकन करा सोपे उपाय

Summer Means Excess Sweating - Simple Tips to Prevent Heat Rash, Itching and Sweat Problems : उन्हाळ्यात खुप जास्त घाम येतो? पाहा काय करावे. ...

उन्हाळ्यात राहा कूल! ऋजुता दिवेकर सांगतात ३ उपाय-महिलांनी तर घ्यायलाच हवी १ काळजी रोज - Marathi News | Nutritionist Rujuta Diwekar share these 3 tips to avoid heatstroke and stay cool in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात राहा कूल! ऋजुता दिवेकर सांगतात ३ उपाय-महिलांनी तर घ्यायलाच हवी १ काळजी रोज

Tips to Avoid Heatstroke : अलिकडेच न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्याचे उपाय सांगणारा एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट केलाय. चला तर पाहुयात त्यांनी काय उपाय सांगितलेत. ...

पाणीही ठरेल पौष्टिक - उन्हाळ्यात पाण्यात मिसळा ५ पदार्थ , डिहायड्रेशन आणि थकव्याची चिंताच नाही - Marathi News | Make Your Water Nutritious: Add These 5 Ingredients in Summer to Prevent Dehydration and Fatigue | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणीही ठरेल पौष्टिक - उन्हाळ्यात पाण्यात मिसळा ५ पदार्थ , डिहायड्रेशन आणि थकव्याची चिंताच नाही

Make Your Water Nutritious: Add These 5 Ingredients in Summer to Prevent Dehydration and Fatigue : पाण्यात मिसळा हे पदार्थ. उन्हाळ्यासाठी खास. ...

आंखे रातभर जगी.. डोळे थकलेत अनेकांचे, दृष्टी होतेय अधू-पाहा डोळ्यांवरचा स्ट्रेस कमी करणारे ५ उपाय - Marathi News | Eye Care Tips- Simple Habits to Keep Your Eyes Healthy and Strong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंखे रातभर जगी.. डोळे थकलेत अनेकांचे, दृष्टी होतेय अधू-पाहा डोळ्यांवरचा स्ट्रेस कमी करणारे ५ उपाय

Eye Care Tips- Simple Habits to Keep Your Eyes Healthy and Strong : डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स. पाहा काय करावे. ...

Summer Special Recipe - आंबट कैरीची करा मस्त कोशिंबीर, रेसिपी वाचूनच सुटेल जिभेला पाणी - Marathi News | Summer Special Recipe - Make a delicious salad with raw mango, mouth watering recipe , must try | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special Recipe - आंबट कैरीची करा मस्त कोशिंबीर, रेसिपी वाचूनच सुटेल जिभेला पाणी

Summer Special Recipe - Make a delicious salad with raw mango, mouth watering recipe , must try : कैरीची करा ही चविष्ट कोशिंबीर. पाहा रेसिपी. ...

अमरावतीत पारा ४२.२ अंशावर ! ठरले देशात सर्वाधिक उष्ण शहर; पुन्हा दाेन दिवस हाेरपळ - Marathi News | Mercury in Amravati at 42.2 degrees! It has become the hottest city in the country; Heatwave for two more days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीत पारा ४२.२ अंशावर ! ठरले देशात सर्वाधिक उष्ण शहर; पुन्हा दाेन दिवस हाेरपळ

Nagpur : गुजरातचे कच्छ, साैराष्ट्रासह विदर्भावरही सूर्यदेव भलताच काेपल्याचे चित्र आहे. पश्चिम विदर्भात सूर्यकिरणांची तीव्रता अत्याधिक वाढली आहे. चार दिवसापूर्वी अकाेल्यानंतर गुरुवारी अमरावती देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. ...