लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्याच्या खास टिप्स! - Marathi News | How to take care of oily skin in summer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्याच्या खास टिप्स!

तेलकट त्वचा असलेल्यांसाठी उन्हाळा फारच वाईट असतो. घामामुळे ही समस्या आणखीनच वाढते. त्यामुळे खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. ...

उन्हाळ्यासाठी 'या' स्टायलिश वस्तू तुमच्या वॉर्डरोबमध्ये असाव्यात! - Marathi News | Fashionable women summer accessories | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :उन्हाळ्यासाठी 'या' स्टायलिश वस्तू तुमच्या वॉर्डरोबमध्ये असाव्यात!

उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तुमच्यासोबतच तुमचा वॉर्डरोबही तयार करा. बदलणाऱ्या वातावरणासोबत तुमचा वॉर्डरोब तयार करण्यासाठी तुम्हाला समर स्पेशल शॉपिंग करण्याची गरज आहे. ...

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या १०० विशेष गाड्या  - Marathi News | central railways declares 100 special trains for summer season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या १०० विशेष गाड्या 

मध्य रेल्वेने मंबुई, पुण्याहून गोरखपुर व मंडुआडीहपर्यंत १०० साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना विशेष शुल्क आकारले जाणार आहे. .. ...

उन्हाळ्यात केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी खास घरगुती उपाय! - Marathi News | How to take care of hair and skin in summer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी खास घरगुती उपाय!

सुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला हवा असतो. त्यासाठी काळजीही घेतली जाते. ...

तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स! - Marathi News | Summer Special : How to chose perfect sunglasses according to face shape | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स!

वातावरणातील उकाडा वाढत असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असातच घराबाहेर पडताना त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. ...

आला आला उन्हाळा... त्वचेला सांभाळा; डाळिंबाचे फायदे होतील तुम्हाला! - Marathi News | Summer skin care tips natural homemade face pack add this in pomegranate to get flawless and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आला आला उन्हाळा... त्वचेला सांभाळा; डाळिंबाचे फायदे होतील तुम्हाला!

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं, जे त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर डाळिंबामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट देखील असतात. ...

'या' कारणांमुळे येते शरीराची दुर्गंधी, कुणी दूर पळण्याआधी व्हा सावध!   - Marathi News | Causes of body odour so these are reasons of the body odour you also know | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' कारणांमुळे येते शरीराची दुर्गंधी, कुणी दूर पळण्याआधी व्हा सावध!  

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना खूप जास्त घाम येतो. त्यामुळे लोकांना वाटतं की, या घामामुळेच शरीराची दुर्गंधी येते. पण असं नाहीये. ...

उन्हाळ्यात आइस्ड टी चं करा सेवन, वजन कमी करण्यासोबतच होतील हे फायदे!  - Marathi News | Drink iced tea in summer it will decrease body weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात आइस्ड टी चं करा सेवन, वजन कमी करण्यासोबतच होतील हे फायदे! 

तुम्ही लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी अनेकदा सेवन केली असेल. मात्र आइस्ड टी चे कधी सेवन केलं का? यात चहा थंड करून किंवा त्यात बर्फ मिश्रित करून तयार केला जातो. ...