उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
Summer Special : बाहेरचा पेप्सिकोला खाण्यापेक्षा तुम्ही मुलांना घरी तयार केलेला बाहेर सारखाच होणारा पेप्सिकोला देऊन खूश करु शकता. पाहूया घरच्या घरी पेप्सिकोला कसा तयार करायचा. ...
Shopping Tips: एरवी आपण स्टाईल म्हणून स्टोल (stole shopping) वापरत असलो तरी उन्हाळ्यात (summer shopping) गरज म्हणून स्टोल वापरावा लागतो.. त्यामुळेच स्टोल खरेदी करण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय नक्कीच तुम्हाला आवडू शकतात. ...
Hair Care Tips : उन्हाळ्यात घामानी नको नको होत असल्याने आपण कसलाही विचार न करता थेट केसांचा डोक्यावर अंबाडा बांधून टाकतो. पण त्यामुळे केसांचे काय नुकसान होते पाहूया... ...
7 Summer Essentials For Everyone | Must Have Summer Essentials | Summer Tips | Grooming Tips | Lokmat sakhi #Lokmatsakhi #SummerEssentialsForEveryone #summeressentials या video मध्ये आपण बघणार आहोत ७ अश्या गोष्टी ज्या फक्त उन्हाळयातच नाही तर इतर द ...
Summer Special Food For Children: सध्या ऊन एवढं वाढलंय की मोठ्या माणसांनाही त्याचा त्रास सोसवेना.. तिथे लहान बिचाऱ्या चिमुकल्यांची काय बात... म्हणूनच तर ऊन वाढतंय तसं घरोघरच्या लहान मुलांची दुखणीही सुरू झाली आहेत.. ...