लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
कारखाने कमी, गाळप क्षमता कमीच: यंदा ऊस हंगाम लवकर संपणार - Marathi News | less factories, less crushing capacity: Sugarcane season will end early this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कारखाने कमी, गाळप क्षमता कमीच: यंदा ऊस हंगाम लवकर संपणार

कारखाने कमी, गाळप क्षमताही कमीच. मात्र, गाळपात पुणे प्रादेशिक विभाग राज्यात आघाडीवर आहे. सर्वाधिक ४५ कारखान्यांचे गाळप सुरू असलेला सोलापूर विभाग दुसऱ्या, तर कोल्हापूर विभाग गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

कोपरगावचा संजीवनी कारखाना बनवतोय 'शुगर फ्री' साखर - Marathi News | Sanjeevani sugarcane factory of Kopargaon is making sugar free sugar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोपरगावचा संजीवनी कारखाना बनवतोय 'शुगर फ्री' साखर

अनेक गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क आजारांचे मूळ मधुमेह आहे. भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय आहे व ती दिवसागणिक वाढतच आहे. या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने 'शुगर फ्री' साखर बनविण्याची तयारी ...

आंबा पिकावरील नैसर्गिक संकटे कृती दल रोखणार - Marathi News | State Task Force will prevent natural disasters on mango crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकावरील नैसर्गिक संकटे कृती दल रोखणार

अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडीचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा, याकरिता कोकणातील आंबा पिकासाठी कृती दलाची निर्मिती करण्यात आली. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करण्याची मुख्य जबाबदा ...

सांगली बाजार समितीत चिक्की गुळास पाच हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव - Marathi News | The highest price of Chikki jaggery in Sangli market Committee is 5 thousand 100 rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली बाजार समितीत चिक्की गुळास पाच हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव

उसाचा हंगाम सुरू झाल्याने गुळाची आवक वाढली आहे. बाजारात सरासरी क्विंटलला तीन हजार ८०० ते चार हजार ५०० रुपयांपर्यंत भाव आहे. ...

जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या श्रेयवादानेच ऊस दराची कोंडी!, शेतकऱ्यांना आर्थिक फटका  - Marathi News | Controversy regarding sugarcane price in Sangli is due to Jayant Patil and Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या श्रेयवादानेच ऊस दराची कोंडी!, शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

कारखान्यांच्या गळीत हंगामावरही परिणाम ...

विषय इथेनॉलचा! सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर कसा, किती होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The subject of ethanol! How and how much the farmers will be affected by the government's decision? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विषय इथेनॉलचा! सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर कसा, किती होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने थेट उसाच्या रसापासून आणि साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर या वर्षासाठी बंदी घातली आहे. ...

कांदा ऊस जोमात; हरभरा, गव्हाकडे शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | pune junnar farmer onion and sugarcane crop production but not production of wheate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा ऊस जोमात; हरभरा गव्हाकडे शेतकऱ्यांची पाठ

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील परिस्थिती, मुख्य पिकाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष ...

सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन; हंगाम लवकर संपणार - Marathi News | 16 lakh tonnes of sugar production in the state in the fourth month: Season begins for two more months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन; हंगाम लवकर संपणार

साखर हंगामाला सव्वा महिना उलटला असून, १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याने घट झाली. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील. ...