सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव शिफारस केलेले वाण. ...
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमार्फत सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्याचे धोरण दिनांक २०.०२.२००८ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सहा कारखान्यांमध्ये शासकीय भागभांडवल गुंतवले जाणार आहे. ...
३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात एकूण ५११ कारखान्यांनी १,२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. देशातील सरासरी साखर उतारा ९.१७ टक्के राहिला असून जसजशी थंडीचे प्रमाण वाढेल तसतसा साखर उताऱ्यात वाढ होऊन त्या प्रमाणात साखर उत्पादन ...
सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर ६ रुपये ८७ पैसे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यामुळे सी हेवी इथेनॉलला आता ४९ रुपये ४१ पैशांऐवजी प्रति लिटर ५६ रुपये २८ पैसे इतका दर मिळेल. ...
दूध व्यवसायातून दर दहा दिवसांनी जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ८३ कोटी ८० लाख रुपये जातात. दुधाच्या विक्रीतून हे पैसे मिळतात. त्याचबरोबर ‘गोकुळ’ने आता अनुदानावर गॅस प्लॅन्ट देण्यास सुरुवात केली आहे. ...