लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

गरजू विद्यार्थ्यांना उडान फाउंडेशन तर्फे विमा संरक्षण - Marathi News | Insurance cover by Udan Foundation to needy students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरजू विद्यार्थ्यांना उडान फाउंडेशन तर्फे विमा संरक्षण

सिन्नर :- येथील उडान फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडून डुबेरे येथील जनता विद्यालयाच्या 12 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा विमा काढण्यात आला. ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाची देणे लागतो या सेवाभावी वृत्तीने डुबेरे येथील 12 गरजू व अनाथ मु ...

४० विद्यार्थिनीना दिला सुकन्या समृध्दीचा लाभ! - Marathi News | Benefit of Suknya Samrudhi scheme given to 40 students! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :४० विद्यार्थिनीना दिला सुकन्या समृध्दीचा लाभ!

१० वर्षांआतील ४० विद्याथीर्नींना स्व:खचार्तून सुकन्या समृध्दी योजनेचे खाते काढून दिले. ...

मोबाईलची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षणाचे धडे ! - Marathi News | Home-based lessons for students without mobile facilities! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोबाईलची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षणाचे धडे !

विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे समुदाय पद्धतीने गावात, घरपोच प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ...

जिल्'ात आज विद्यार्थ्यांची ‘निट’ परीक्षा - Marathi News | Knit examination of students in the district today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्'ात आज विद्यार्थ्यांची ‘निट’ परीक्षा

नाशिक : बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील करिअर निवडण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ‘निट’च्या दुसऱ्या सत्राची परीक्षा रविवारी (दि. १३) रोजी जिल्'ातील ४४ परीक्षा केंद्रांवर होत असून, या परीक्षेसाठी जिल्'ातून वीस हजारांहून अधिक विद्यार्थी बसल ...

सुरगाणा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | Meritorious students felicitated at Surgana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सुरगाणा : तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांंचा सत्कार पंचायत समिती मध्ये सभापती, उपसभापती व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. मागील वर्षी विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक यांनी तालुक्यात मिशन नवोदय सुरु केले होते. या उपक्र माला मोठे यश मिळाले असुन तालुक् ...

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार: राज्य शासनाचे परिपत्रक - Marathi News | The admission process will have to be repeated : State Government order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार: राज्य शासनाचे परिपत्रक

महाविद्यालयांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता ...

"सरकारने मराठा समाजातील तरुणांची जबाबदारी घ्यावी नाहीतर ते नक्षलवादाकडे झुकतील" - Marathi News | "The government should take responsibility for the youth of the Maratha community, otherwise they will turn to Naxalism." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकारने मराठा समाजातील तरुणांची जबाबदारी घ्यावी नाहीतर ते नक्षलवादाकडे झुकतील"

विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारने घ्यावी ; संभाजी ब्रिगेडची मागणी ...

‘नीट’ परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ४८ केंद्रे - Marathi News | 48 centers in Aurangabad district for 'NEET' examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नीट’ परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ४८ केंद्रे

१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५  या वेळेत ही परीक्षा देशभर आयोजित करण्याचे नियोजन नॅशनल टेस्टिंंग एजन्सीद्वारे करण्यात आले आहे. ...