CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. ...
Nagpur News वर्ग मित्रांकडून रॅगिंग घेतली जात असल्याने नागपुरात एका विद्यार्थ्याची मानसिक स्थिती बिघडली. यातून त्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत लगेच त्याला पाण्यातून बाहेर काढले. ...
जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इमारत, वाचानालय समृद्द्धी महामार्गात उद्ध्वस्त झाली. परिणामी या शाळेला इमारत नाही. वाचानालय नाही. या विवंचनेमुळे ‘प्रश्नचिन्ह’ शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहा ...
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, एक डोस घेतला असल्यास आरटीपीसीआरचा रिपोर्ट महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेकडे जमा करणे बंधनकारक आहे. ...
विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य स्तरावर बेमुदत संप पुकारला आहे. शासनस्तावर संपाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे परीक्षा विभागाने ३ जानेवारी २०२२ पासूनच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. ...