लहान सहान कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वणीत सोमवारी सकाळी रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत. ...
फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रमशाळेची उद्धवस्त झालेली इमारत, वाचनालय आदींची शासनाकडून पुन्हा नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. ...
म्हाडाची परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे. मात्र, २९ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा आधीपासूनच जाहीर आहे. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे ...
शाळांतील समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते यापूर्वी विविध राष्ट्रीयकृत बँकेत होते. यातून सर्व व्यवहार केले जात होते. या खात्यातील सर्व निधी जिल्हा परिषदेने परत घेऊन महाराष्ट्र बँकेत नवीन खाते काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षकांनी धावपळ करीत महार ...
Murder Case :पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ नावाच्या विद्यार्थ्याचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते आणि तिचे वडीलही पोलीस खात्यात काम करतात. आरोपीने मुलीला आधी ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. ...