लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

सोलापुरातील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकल महाविद्यालयातील २५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा - Marathi News | 25 female students of Siddheshwar Women's Polytechnic College in Solapur have been poisoned by food | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकल महाविद्यालयातील २५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

Poisoning Case : बाधित सर्व चौदा विद्यार्थिनी श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास होत्या. ...

मासिक पाळी प्रकरण: अखेर विद्यार्थीनीने शाळेत केलं वृक्षारोपण; अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन - Marathi News | Finally, the student planted a tree in the school; An appeal not to believe in superstitions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर विद्यार्थीनीने शाळेत केलं वृक्षारोपण; अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावत युतीवर हा अन्याय केल्याचे समोर आले होते. ...

VIDEO:कबड्डीच्या लाईव्ह सामन्यात घडली दुर्घटना; मैदानातच गेला खेळाडूचा जीव  - Marathi News | A 22-year-old student died in a live Kabaddi match in Tamil Nadu | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कबड्डीच्या लाईव्ह सामन्यात घडली दुर्घटना; मैदानातच गेला खेळाडूचा जीव 

तामिळनाडूतील परूंती येथील मणदिकुप्पम गावात कबड्डी खेळताना एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ...

VIDEO:शाळेत वेळेवर न आल्याने विद्यार्थी करतायत शौचालय साफ, पाहा धक्कादायक व्हिडीओ - Marathi News | Students of a school in Gadag district of Karnataka state were made to clean the toilet because they came late to school | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाळेत वेळेवर न पोहचल्यामुळे विद्यार्थ्यांवर शौचालय साफ करण्याची वेळ

कर्नाटक राज्यातील गडग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

दहावीत ८० टक्के गुण मिळविणाऱ्या मुलीने घेतला गळफास - Marathi News | A girl who scored 80 percent in class 10 hanged herself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीत ८० टक्के गुण मिळविणाऱ्या मुलीने घेतला गळफास

Nagpur News दहावीत ८० टक्के गुण घेत उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाझरीतील जयनगरमध्ये घडली. ...

'शिक्षक शौचालय साफ करून घेतात', इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने केला गंभीर आरोप - Marathi News | 'The teacher cleans the toilet', a class VIII student made a serious allegation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'शिक्षक शौचालय साफ करून घेतात', इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने केला गंभीर आरोप

Serious allegation on Teachers : तसे करण्यास नकार दिल्याने त्याचे नाव शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. ...

दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली - Marathi News | Hasty transfer of officer who stopped bogus educational institutes in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली ...

आदर्शचा मारेकरी कोण? हल्लेखोराचा चेहरा उलगडेना, एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित - Marathi News | Who is Adarsh kore's killer? The face of the attacker is not revealed yet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदर्शचा मारेकरी कोण? हल्लेखोराचा चेहरा उलगडेना, एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित

बयाण नोंदविण्याची प्रक्रिया, गृहपालाला अटकही नाहीच ...