लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

Summer Vacation: चला सुट्टी झाली! उन्हाचा कडाका वाढल्याने आजपासून राज्यातील शाळांना सुट्टी   - Marathi News | Let's have a holiday! Schools in the state are on holiday from today due to the heat of the summer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चला सुट्टी झाली! उन्हाचा कडाका वाढल्याने आजपासून राज्यातील शाळांना सुट्टी  

Summer Vacation:राज्यातील उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिलपासून उन्हाळ्याची सुट्टी  जाहीर करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केली. ...

सुट्ट्या लागल्या रे.... कडक उन्हामुळे शाळांना उद्यापासूनच सुट्टी; नवं परिपत्रक जारी - Marathi News | Due to hot weather, schools will be closed from tomorrow, a new circular from the education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्ट्या लागल्या रे.... कडक उन्हामुळे शाळांना उद्यापासूनच सुट्टी; नवं परिपत्रक जारी

राज्यात काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. ...

शाळा प्रवेशासाठी पुरेसा वेळ मिळणार, आरटीई प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार आल्याने तांत्रिक अडचणी - शरद गोसावी - Marathi News | Adequate time for school admissions, technical difficulties due to extra load on RTE admission portal says Sharad Gosavi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाळा प्रवेशासाठी पुरेसा वेळ मिळणार, आरटीई प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार आल्याने तांत्रिक अडचणी - शरद गोसावी

प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शाळा प्रवेशासाठी बालकांना पुरेसा कालावधी दिला जाईल असे आश्वासित केले आहे. ...

कॅम्पस ड्राईव्हमध्ये १३३ विद्यार्थ्यांची निवड, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचा पुढाकार - Marathi News | Selection of 133 students in the campus drive, an initiative of the Department of RTM Nagpur University Employment and Training | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅम्पस ड्राईव्हमध्ये १३३ विद्यार्थ्यांची निवड, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचा पुढाकार

विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून रोजगार मेळाव्याचे आयोजन ...

RTE Admissions: आरटीईची वेबसाईट ठप्प...! पालकांनो चिंता करू नका; मुदतवाढ मिळाली - Marathi News | RTE website is down Don't worry parents Got an extension | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :RTE Admissions: आरटीईची वेबसाईट ठप्प...! पालकांनो चिंता करू नका; मुदतवाढ मिळाली

आरटीईची वेबसाइट स्लो असल्याने शहरात तीन हजार मुलांची निवड झालेली असतानाही फक्त तीस जणांनीच प्रवेश घेतला ...

अतिदुर्गम भागातील विद्यार्थी थेट सफरचंदाच्या बागेत!, पाहणी करून घेतले लागवडीचे धडेही - Marathi News | Students from remote areas directly in apple orchards | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अतिदुर्गम भागातील विद्यार्थी थेट सफरचंदाच्या बागेत!, पाहणी करून घेतले लागवडीचे धडेही

चक्क दुष्काळी भागात फुलवली सफरचंदाची बाग ...

माँ मै जा रहा हूँ... आईला व्हॉईस मेसेज करुन NIIT च्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन - Marathi News | Maa mai ja raha hoon... NIIT student ends life by sending voice message to mother in patana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माँ मै जा रहा हूँ... आईला व्हॉईस मेसेज करुन NIIT च्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

गांधी मैदानच्या सालिमपूर अहरा येथील ही घटना असून अंकित हा मूळ हाजीपूरचा रहिवाशी होता, तो नीटच्या तयारीसाठी येथे रुम करुन राहात होता ...

बीडचे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहणार रॉकेट लॉन्चिंग; ३३ विद्यार्थी 'इस्रो'कडे रवाना - Marathi News | Beed students will witness rocket launching in person; 33 students left for 'ISRO' for study tour | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहणार रॉकेट लॉन्चिंग; ३३ विद्यार्थी 'इस्रो'कडे रवाना

या सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केंद्र, तालुका व जिल्हा परीक्षेद्वारे करण्यात आलेली आहे. ...