लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

भीतीच्या वातावरणात मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाले; बारामतीच्या विद्यार्थिनीचा थरारक अनुभव - Marathi News | In a climate of fear, Manipur erupted in violence Thrilling experience of a student from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीतीच्या वातावरणात मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाले; बारामतीच्या विद्यार्थिनीचा थरारक अनुभव

आम्ही तणाव अन् भीतीच्या वातावरणात मिळेल तेवढा भात व भाजी खाऊन कसेबसे दिवस काढले ...

'सर, तुम्हीच माझे देव,मला पास करा!'; बारावीच्या उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लिखाण नडले - Marathi News | 'Sir, you are my God, pass me!'; There was offensive writing in the 12th answer sheet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सर, तुम्हीच माझे देव,मला पास करा!'; बारावीच्या उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लिखाण नडले

आजपासून उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुनावणी सुरू झाली आहे. ...

नाना पटोलेंना विद्यापीठात 'नो एन्ट्री'; विद्यार्थी संघटनांची विनंती विद्यापीठाने धुडकावली - Marathi News | No Entry to Nana Patole in pune university The rejected the request of the student unions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पटोलेंना विद्यापीठात 'नो एन्ट्री'; विद्यार्थी संघटनांची विनंती विद्यापीठाने धुडकावली

आमची कोणी अडवणूक केल्यास अथवा काही अनुचित प्रकार घडल्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार, विद्यार्थी संघटनांचा इशारा ...

आयटीयन्स तरुणांसाठी ५-१० लाखांचे पॅकेजही कमीच; कमाईच्या हव्यासापोटी गमवतायेत लाखो - Marathi News | 5-10 lakhs package for ITians youth is even less Millions are being lost for want of income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटीयन्स तरुणांसाठी ५-१० लाखांचे पॅकेजही कमीच; कमाईच्या हव्यासापोटी गमवतायेत लाखो

ऑनलाईन काम देऊन सुरुवातीला पैसे दिले जातात, मात्र नंतर अवघड टास्क देत पैसे उकळले जातात ...

Sharad Pawar News: हॅलो शरद पवार बोलतोय....! मणिपूरच्या राज्यपालांना फोन; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका - Marathi News | sharad pawar make phone call to manipur governor and 10 maharashtra stuck students shifted to safe place from violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॅलो शरद पवार बोलतोय....! मणिपूरच्या राज्यपालांना फोन; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका

Sharad Pawar News: कदाचित हा शेवटचा फोन असेल, असे सांगत विद्यार्थ्यांनी पालकांना काहीही करून वाचवण्याची आर्त साद घातली. ...

संचमान्यतेत अडकली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती, १५ मे पर्यंत अंतिम संचमान्यता करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन - Marathi News | Teacher recruitment on holy portal stuck in accreditation, Education Department plans to finalize accreditation by May 15 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संचमान्यतेत अडकली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती, १५ मे पर्यंत अंतिम संचमान्यता करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन

आता शिक्षण विभागाने १५ मे पर्यंत शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे नियाेजन केले आहे. ...

MHT CET Exam: एमएचटी सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात - Marathi News | MHT CET exam starts from Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHT CET Exam: एमएचटी सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात

एमएचटी सीईटी २०२३ (पीसीबी ग्रुप) चे प्रवेश पत्र उमेदवारांना दिनांक १० मे, २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल ...

मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद - Marathi News | Special flight for Marathi students in Manipur, Chief Minister Eknath Shinde's interaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलसदृश्य परिस्थिती तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधत मदतीचे आश्वासन दिले ...