लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची पालकांची विनंती; शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | Parents request to bring students safely to Maharashtra Sharad Pawar will discuss with the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची पालकांची विनंती; शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

मणिपूरचा संघर्ष विकोपाला गेला असून महाराष्ट्रातील बारा विद्यार्थी अद्यापही मणिपूर राज्यातच अडकले आहेत ...

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही - Marathi News | There is no scholarship yet for 10th and 12th students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही

पुणे महापालिकेच्या हद्दीत दहावी व बारावीच्या परीक्षेत परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते ...

Solapur: उन्हाळी सुटीत सोलापुरातून मणिपूरला गेलेली १० मुले हिंसाचारात अडकली, सांगितला भयावर अनुभव - Marathi News | Solapur: 10 children who went to Manipur from Solapur for summer vacation got caught in the violence, says experience on fear | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाळी सुटीत सोलापुरातून मणिपूरला गेलेली १० मुले हिंसाचारात अडकली

Solapur: मणिपूर येथील १० मुले शिक्षणासाठी सोलापुरात राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने या मुलांची जबाबदारी असलेले सहनिवास प्रमुख अनंत अलिशे हे मुलांना घेऊन मणिपूरमध्ये गेले. मात्र, तिथे हिंसाचार सुरु असल्याने १० मुलांसह शिलसे हे तिथेच अडकले. ...

विद्येच्या माहेरघरात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणाला संधी मिळणार? राज्यातून २७ उमेदवार - Marathi News | Who will get a chance for the post of Vice Chancellor of the University in the home of education? 27 candidates from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणाला संधी मिळणार? राज्यातून २७ उमेदवार

कुलगुरू निवड समितीमार्फत शिफारस केलेल्या २७ पैकी तब्बल ११ उमेदवार हे पुणे विद्यापीठातीलचं ...

शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरविली, मणिपूरमधील दंगलीतून जतच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली - Marathi News | It is only because of Sharad Pawar that the Jat students of Sangli district in Manipur were freed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरविली, मणिपूरमधील दंगलीतून जतच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली

मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाने सुरक्षितस्थळी हलविले ...

३२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध; संचमान्यता वांध्यात येण्याची भीती - Marathi News | Aadhaar of 32 thousand students invalid; Fear of losing consensus | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध; संचमान्यता वांध्यात येण्याची भीती

Yawatmal News विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे. ...

शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र' - Marathi News | Sharad Pawar changed the formula at night Jat students got protection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र'

शरद पवार यांनी मनीपुर चे राज्यपाल यांना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सांगितले ...

पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार! - Marathi News | Students will know their marks in 20 days after the end of the paper | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार!

परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...